• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

मोठी बातमी : शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ फेब्रुवारी २०२३

राज्यातील सत्येच्या लढाईत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction. pic.twitter.com/cyzIZCm8sh

— ANI (@ANI) February 17, 2023

ठाकरे गटाची पहिल्यापासून अशी मागणी होती की, आम्हाला आमचे चिन्ह देण्यात यावे. मात्र तसे झाले नाही. त्यांच्यावतीनं महेश जेठमलानी यांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला होता. तर शिंदे यांच्यावतीनं ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली होती. याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. परंतु, आता ठाकरे गटाचे चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला मिळाल्याने मोठा धक्का ठाकरे गटाला बसला असे मानले जात आहे. पक्षचिन्हाच्या हक्काबाबत 12 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी झाली होती. त्याला ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रतिनिधी हजर होते. सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात वकिलांची फौज हजर होती. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना मानली आहे. आयोगाने शुक्रवारी संध्याकाळी शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. आयोगाला उद्धव गटाच्या पक्षाची रचना अलोकतांत्रिक असल्याचे आढळून आले. यामध्ये कोणतीही निवडणूक न घेता लोकांची नियुक्ती करण्यात आली.

Related Posts

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026
राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !
राजकीय

राज्यात लॉकडाऊन लागणार ? मुख्यमंत्री फडणवीसांची महत्वाची माहिती !

March 27, 2026
‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !
क्राईम

‘मी शंकर तू पार्वती’ म्हणत महिलेवर अत्याचार : आणखी एक भोंदूगिरीचा चेहरा उघड !

March 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group