• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पती-पत्नीने दिवसभर खेळली होळी अन रात्री जे झाले ते भयावहक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 9, 2023
in क्राईम, राज्य
0
पती-पत्नीने दिवसभर खेळली होळी अन रात्री जे झाले ते भयावहक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ९ मार्च २०२३ ।

राज्यात सर्वत्र होळीचा जल्लोष सुरु होता. या जल्लोषामध्ये अनेक तरून तरुणी सहभागी झाल्या होत्या. अशा एका कार्यक्रमात मुंबईतील घाटकोपर पूर्वेमधील चाळिशीतील पती-पत्नी देखील सहभागी झाले होते. पण त्यांनी होळी खेळून आल्यानंतर जी घटना घडली ती धक्कादायक होती.

दीपक शाह (वय 42 वर्षे) आणि रीना शाह (वय 39 वर्षे) हे दाम्पत्य कुकरेजा पॅलेज या टॉवरमध्ये G-501 इथे राहत होते. हे दाम्पत्य मंगळवारी (7 मार्च) शेजारी आणि कुटुंबियांसोबत धुळवड खेळून घरी आलं. काल (8 मार्च) सकाळी जेव्हा त्यांच्या घरी काम करणारी बाई आली. तिने दरवाजा ठोठावला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने या महिलेने शाहांच्या नातेवाईकांना याबाबत कळवलं. नातेवाईकांनी याची माहिती पंतनगर पोलिसांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता हे दाम्पत्य बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळलं.

दीपक शाह आणि रीना शाह अशी मृतांची नावं आहेत. घाटकोपर पूर्वेतील पंतनगरच्या कुकरेजा पॅलस या टॉवरमधील घरातील बाथरुममध्ये या दाम्पत्याचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळलेल्या नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहेत.

पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या दाम्पत्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू कसा झाला हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या पती पत्नीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला असावा याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान बाथरुममधील गिझरमुळे दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा अशी शंका इमारतीलमधील काही रहिवाशांनी व्यक्त केली. दीपक शाह यांचा कपड्यांचा व्यवसाय होता. या दाम्पत्याला अपत्य नव्हतं आणि इथे ते दोघेच राहत होते. आंघोळ करताना त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. दोघांच्याही शरीरावर खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची स्पष्टता नाही. आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहोत, असं पंतनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविदत्त सावंत यांनी सांगितलं.

Related Posts

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह
क्राईम

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group