• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

भगवा देशाची शान ; सरसंघचालक भागवत !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 30, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भगवा देशाची शान ; सरसंघचालक भागवत !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।

भारतीय जनता पार्टी व कॉंग्रेसमध्ये सुरु असलेले राजकीय घमासान आता पुन्हा वाढू लागले आहे. तर दुसरीकडे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भगवा देशाची शान असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, आज तुम्ही भगवा धारण करून देशाची शान वाढवण्याची प्रतिज्ञा घेत आहात. भगवा काळाच्या कसोटीवर उभा राहिलेला आहे. बाकी सर्व काही बदलत गेले. भगवा आधीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. आपल्या चारित्र्याने लोकांनी सनातन समजायला हवे, यासाठी सनातनला कोणत्याही प्रमाणपत्राची गरज नाही.

देशातील आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत बुधवारी हरिद्वारच्या भागवत ऋषीग्राममध्ये पोहोचले होते. या ठिकाणी त्यांनी पतंजली योग पीठातील संन्यास दीक्षा महोत्सवाला संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांचीही उपस्थिती होती. रामनवमीच्या दिवशी बाबा रामदेव आज व्हिआयपी घाटावर 100 तरुणांना संन्यास दीक्षा देणार आहेत. स्वामी रामदेव म्हणाले की, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर महर्षी दयानंद, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्व क्रांतिकारकांचे पतंजली स्वप्न पूर्ण करत आहे. देश स्वतंत्र झाला, पण शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था आपली नाही. गुलामगिरीचे कर्मकांड आणि प्रतीके नष्ट करावी लागतील. हे काम फक्त संन्यासीच करू शकतील.

याआधी जानेवारी महिन्यात नागपुरातील ‘धर्मभास्कर’ पुरस्कार कार्यक्रमात त्यांनी आपण आपल्या धर्माला चिकटून राहावे, असे म्हटले होते. भले त्यासाठी आपल्याला प्राण गमवावे लागले. सनातन धर्म हे हिंदु राष्ट्र आहे. ज्यावेळी हिंदु राष्ट्राची उन्नती होते, ते देशासाठी असते, असे ते म्हणाले होते. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे त्याशिवाय जीवन चालू शकत नाही. ते म्हणाले होते की, अनुकूल परिस्थितीत सर्व काही ठीक होते, परंतु प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला संतांची आठवण येते. धर्म हे या देशाचे सार आहे. सनातन धर्म हे हिंदू राष्ट्र आहे. ज्यावेळी हिंदू राष्ट्राची प्रगती होते तेंव्हा फक्त त्या धर्माची प्रगती होते आणि आता सनातन धर्माचा उदय व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे. त्यामुळे भारताचा उदय निश्चित आहे.

Tags: #mohanbhagwat#rss.

Related Posts

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !
राज्य

शेतकरी कर्जमाफीतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हानिहाय हेल्पलाइन सुरू करा; प्रमोद पाटलांची मागणी !

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026
मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

मुक्ताईनगरात १२.०६ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक, एक फरार !

July 18, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन कामगार गंभीर जखमी

July 18, 2026
मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

मध्यप्रदेश ते जळगाव… दुचाकी चोरी करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात !

July 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group