• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डास मारण्याची कॉईल पेटवून कुटुंब झोपले अन घडले ते धक्कादायक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
डास मारण्याची कॉईल पेटवून कुटुंब झोपले अन घडले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३ ।

देशासह राज्यात अनेक परिवारांना झोपल्यावर डासांसोबत सामना करावा लागत असतो त्यामुळे अनेक घरात नेहमीच डासांपासून वाचण्यासाठी कॉइल हा एक पर्याय आहे, रात्री अनेकजण कॉइल पेटवून ठेवतात. यामुळे डास येण्याचे प्रमाण कमी होते. पण, याच कॉइलने एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ही घटना दिल्लीतील शास्त्री पार्क येथील आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. डासांच्या कॉइल आणि गादीला आग लागल्याने पसरलेल्या धुरात कुटुंबातील ६ जण गुदमरले, तर ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरात रात्रीच्या वेळी खोलीतील डास दूर करण्यासाठी मार्टिन जाळून झोपलेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना जवळच्या जग प्रवेशचंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या मजल्यावरील एक खोली आहे यामध्ये एकूण ९ लोक झोपले होते. मृतांमध्ये ४ पुरुष, १ महिला आणि दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. यावेळी, १५ वर्षीय मुलीसह २ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एका व्यक्तीला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला पीसीआर कॉल आला. यात मच्छी मार्केट, मजार वाला रोड, शास्त्री पार्कजवळील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि सर्व ९ लोकांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. रात्री गादीच्या बाजूला जळणारी डासांची कॉईल पडल्याची माहिती मिळाली. विषारी धुरामुळे खोलीत झोपलेले लोक बेहोश झाले आणि नंतर गुदमरून ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

सोशल मीडियावरील ओळख प्रेमात बदलली; लग्नाचे आमिष दाखवून भुसावळातील लॉजवर तरुणीवर अत्याचार !

September 21, 2026
जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !
क्राईम

जळगावात खळबळ : सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला !

September 21, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कुटुंब गावी गेलं अन् चोरट्यांनी घर फोडलं; ५९ हजारांचा ऐवज लंपास!

September 21, 2026
जळगावात महिला पोलिसाशी झटापट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘खिशात काय आहे, दाखवा!’ म्हणत वृद्धाकडून २१ हजारांची रोकड लंपास

September 21, 2026
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group