• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

महाविकास आघाडीत पडली वादाची ठिणगी : पवार व राऊतांमध्ये जुंपली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2023
in देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
महाविकास आघाडीत पडली वादाची ठिणगी : पवार व राऊतांमध्ये जुंपली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३ ।

राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर अजित पवार यांनी माध्यमासमोर येत खुलासा करीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाना साधला होता आता त्यावर संजय राऊत यांनी अजित पवारांना सुनावले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाविकास आघाडीमधील वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शिवसेना फुटली तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होतात. आता मी मविआची वकिली केली म्हणून माझ्यावर खापर का फोडत आहात?, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केला आहे. तसेच, अजितदादांनीच भाजपचा काय डाव आहे?, हे स्पष्ट करुन सांगावे, असे आवाहनही संजय राऊत यांनी केली. इतर पक्षाच्या प्रवक्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू नये, अशा शब्दांत काल अजित पवारांनी संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याला आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत म्हणाले, मी मविआचा चौकीदार आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्ष मजबूत रहावा, ही आमची इच्छा आहे. त्यावर आमच्याच घटक पक्षाचे नेते खापर फोडत असतील तर गंमत आहे.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडीची धाड टाकून त्यांच्यावर भाजपमध्ये येण्याचा दबाव टाकला जात आहे. हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी कितीतरी उदाहरणे मी देऊ शकतो. महाराष्ट्रात असे घडते आहे की नाही, हे स्वत: अजित पवारांनी सांगण्याची आता गरज आहे. संजय राऊत म्हणाले, सामनाच्या रोखठोक सदरात मी चुकीचे काहीही बोललेलो नाही. स्वत: शरद पवार हेच विरोधी पक्षातील आमदारांवर दबाव टाकला जात असल्याचे म्हणत आहेत. त्यांनी स्वत: ईडीच्या गैरवापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले आहे. तेच मी सामनामध्ये लिहिले तर चुकीचे काय? तसेच, मी यापुढेही लिहित राहणार, बोलत राहणार, कोणाला टोचत असेल तर मी काय करू?

Related Posts

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026
एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

एकही लाडकी बहीण लाभापासून वंचित राहू नये : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे
जळगाव

जळगाव ग्रामीण राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा कल्पिता पाटील यांच्याकडे

February 9, 2026
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026
नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न !

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group