• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज ठाकरेंनी मागितली लेखी माफी : जाणून घ्या काय आहे प्रकरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 12, 2023
in क्राईम, देश-विदेश, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
राज ठाकरेंनी मागितली लेखी माफी : जाणून घ्या काय आहे प्रकरण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १२ मे २०२३

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नेहमीच भाषणाच्या कलेमुळे चर्चेत येत असतात. त्यांच्या सभेला देखील लाखो जनसमुदाय उपस्थित असतो. त्यामुळे त्यांचा करिष्मा राज्यात तर सोडा देशात दिसू लागला आहे. पण त्यांना एक वक्तव्य करणे आता महागात पडले आहे. त्याचीच बातमी समोर आली आहे. हिंदी भाषिकांवर आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रादेशिकद्वेश पसरवल्याबद्दल आणि धमकी दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयात लेखी माफी मागितली आहे. दिल्ली न्यायालयाने त्यांची माफी स्वीकारली आहे. यानंतर त्यांच्यावरील खटला संपला आहे.

जमशेदपूरमधील सोनारी येथील रहिवासी सुधीर कुमार पप्पू यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ही बाब 9 मार्च 2007 ची आहे. मुंबईत मनसेच्या स्थापनादिनानिमित्त राज ठाकरेंनी बिहारी आणि हिंदी भाषिक लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
सोनारी, जमशेदपूर येथील रहिवासी असलेले वकील सुधीर कुमार पप्पू यांनी 11 मार्च 2007 रोजी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 13 मार्च 2007 रोजी जमशेदपूर दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली, तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही. जमशेदपूर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. सी अवस्थी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153, 153 बी आणि 504 अंतर्गत समन्स बजावले.

मनसे प्रमुखांनी झारखंड हायकोर्टात आपल्या वकिलामार्फत अनेक याचिका दाखल केल्या, पण दिलासा न मिळाल्याने 30 सप्टेंबर 2011 रोजी त्यांनी हा खटला सुप्रीम कोर्ट, दिल्लीकडे वर्ग करण्यासाठी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने हा खटला जमशेदपूर न्यायालयाकडून तीस हजारी न्यायालय, नवी दिल्ली येथे वर्ग केला. त्यावर, 16 डिसेंबर 2012 रोजी तीस हजारी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. या प्रकरणातील प्रदीर्घ लढाईनंतर अखेर राज ठाकरे यांनी वकिलामार्फत माफीनामा दाखल केला. ते म्हणाले की, माझ्या भाषणामुळे कोणत्याही समाजातील लोकांचं मन दुखावले असेल तर राज ठाकरे यांनी बिनशर्त माफी, खेद आणि दु:ख व्यक्त केले आहे.

Tags: #mns#rajthaakre

Related Posts

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026
साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू
क्राईम

साथ जन्माचीच नव्हे, अखेरच्या श्वासापर्यंतची… पत्नीच्या पाठोपाठ पतीचाही मृत्यू

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group