• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

फैजपुरात चित्रपटगृहावर दगडफेक ; पोलिस बंदोबस्तात चित्रपट सुरु !

३० ते ४० संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
फैजपुरात चित्रपटगृहावर दगडफेक ; पोलिस बंदोबस्तात चित्रपट सुरु !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मीरर | १३ मे २०२३

फैजपूर शहरातील श्रीराम थिएटर या चित्रपटगृहावर बहुचर्चित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सुरू असल्याने अज्ञातांनी दगडफेक केल्याने शहरात काहीवेळ तणाव निर्माण झाले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

शहरातील श्रीराम थिएटरमध्ये दि. ९ पासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे प्रदर्शन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी १२ वाजेचा ‘शो’ सुरु झाल्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास थेटरच्या मागील बाजूने अनोळखी ३० ते ४० जणांनी काही एक कारण नसताना थेटरवर व प्रेक्षकांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यामुळे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली. याठिकाणी मोठा जमाव जमला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सिद्धेश्वर आखेगावकर यांनी शांततेचे आवाहन केले. यावेळी पोलिस ठाण्यातही मोठी गर्दी झाली होती

या घटनेप्रकरणी थिएटरचे चालक विक्की प्रकाश आठवणी यांच्या माहितीवरून पोलिसात ३० ते ४० अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ‘द केरला स्टोरी’ सिनेमा सुरू असलेल्या श्रीराम थिएटरमध्ये पोलिस बंदोबस्तात सिनेमा सुरू झाला असल्याची माहिती प्रकाश आठवणी यांनी दिली.

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group