• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

…तर मी विहिरीत उडी मारेन ; नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2023
in ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
…तर मी विहिरीत उडी मारेन ; नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२३

देशातील सर्वात मोठ्या पक्षातील केद्रीय मंत्री पदावर असलेले नितीन गडकरी हे नेहमीच आपल्या विकासकामामुळे नेहमीच चर्चेत येत असतात. पण यावेळेस ते जरा वेगळ्या कारणाने चर्चेत आलेले आहे. त्यांनी थेट खुलासच केला आहे. गडकरींनी सांगितलं की, त्यांना एका नेत्याने काँग्रेस पक्षात येण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा त्या नेत्याला उत्तर देताना त्या पक्षाचा सदस्य होण्यापेक्षा मी विहीरीत उडी घेईल असं सांगितलं होतं.

रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी यावेळी दावा केला की, काँग्रेसने ६० वर्षात केलेल्या कामांच्या दुप्पट कामे भाजप सरकारने मागील ९ वर्षात केली आहेत. गडकरींनी भाजपमध्ये त्यांच्या सुरूवातीच्या दिवसांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकर यांनी त्यांना एकदा सल्ला दिलेल्या सल्ल्याची आठवण देखील गडकरींनी यावेळी सांगितली. शुक्रवारी भंडारा येथे झालेल्या सभेत गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले की जिचकर एकदा मला म्हणाले की, तुम्ही पक्षाचे चांगले कार्यकर्ता आणि नेते आहात. जर तुम्ही काँग्रेसमध्ये सामील झालात तर तुमचं भविष्य उज्वल असेल. मात्र नितीन गडकरी यांनी त्यांना मी काँग्रेसमध्ये सहभागी होण्याएवजी विहीरत उडी घेईल, कारण माझा भाजप पक्ष आणि त्यांची विचारधारा यावर पक्का विश्वास आहे आणि मी त्यासाठी काम करत राहील.

गडकरींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना तरुणपणीच त्यांना नितीमुल्य शिकवल्याबद्दल संघाची स्तुती देखील केली. काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्ष तयार झाल्यानंतर अनेक वेळा फुटला आहे. आपण देशाचा इतिहास विसरता कामा नये. आपण चांगल्या भविष्यासाठी इतिहासाकडून धडा घेतला फाहिजे. आपल्या ६० वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसने गरीबी हटाओ चा नारा दिला होता, मात्र वयक्तिक लाभासाठी त्यांनी अनेक एज्युकेशन इंस्टीट्यूट उघडले.

Related Posts

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी
जळगाव

कथित ऑडिओ क्लिपने भाजपात खळबळ; गिरीश महाजन–विजय चौधरी संभाषण व्हायरल, रक्षा खडसे यांच्या राजीनाम्याची कथित मागणी

July 30, 2026
प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !
क्राईम

प्रेमविवाहानंतर श्रीरामपुरात हायव्होल्टेज ड्रामा; मुलीला नेण्यासाठी आई कारच्या बोनेटवर, सात मिनिटे सुरू राहिला थरार !

July 28, 2026
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !
जळगाव

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group