• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आ.खडसेंनी केली विधानपरिषदमध्ये मागणी : लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 19, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आ.खडसेंनी केली विधानपरिषदमध्ये मागणी : लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्यात यावी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जुलै २०२३

राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्या बाबत माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला

यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या अंतर्गत 65 वा 65 वर्षावरील अपंग वृद्ध ,विधवा, अनाथ, दुर्लक्षित गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते. सदर योजनांच्या लाभासाठी लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा 21000 एवढी असून उत्पन्न दाखल्यासाठी बराच कालावधी लागत असल्यामुळे अर्जदार लाभार्थ्यांना आर्थिक, मानसिक, त्रासास सामोरे जावे लागते हे खरे आहे का?
सदर योजनेसाठी उत्पन्न दाखले देताना तहसीलदार यांचेकडून टाळाटाळ अथवा विलंब केला जात असल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत असल्याने उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबतचा पत्र व्यवहार मा मुख्यमंत्री यांचेकडे लोकप्रतिनिधीनी 25 मे रोजी केला आहे.

उपरोक्त विषयावर शासनाने चौकशी केली आहे का?चौकशीच्या अनुषंगाने योजने अंतर्गत लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढविण्या बाबत कोणती कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नांला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तर दिले
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले राज्यातील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना व विधवा वेतन योजना, कुटुंब अर्थसहाय्य योजना या योजनांच्या अंतर्गत 65 वा 65 वर्षावरील अपंग वृद्ध ,विधवा, अनाथ, दुर्लक्षित गरजू घटकांना आर्थिक मदत दिली जाते यासाठी 21000 उत्पन्न मर्यादा आहे. हि उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पत्रव्यवहार केला आहे
विशेष सहाय्य योजनेकरिता असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आली नसुन विभागाच्या दि 5/7/2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थ सहाय्यात दरमहा रु 1000 वरून 1500 इतकी वाढ करण्यात आली आहे

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group