• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

‘या’ राशीतील व्यक्तीना प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते !

आजचे राशिभविष्य दि ७ ऑगस्ट २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2023
in राशिभविष्य, सामाजिक
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. या आठवडयात तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीबरोबरच तुम्हाला भरपूर पैसे मिळतील, तसेच भरपूर पैसे खर्च होतील. न्यायालयीन खटल्यातून मुक्तता मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुम्ही व्यवसायात प्रगती करण्यास सक्षम नसाल. कोणताही निर्णय घेताना तुम्हाला चिंता, तणाव जाणवेल.

वृषभ – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही काही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकता. तुमच्या करिअर आणि व्यवसायात काही अडथळे असतील तर ते दूर होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराच्या गरजेकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत काहींना अस्वस्थ वाटेल. नवीन गुंतवणुकीचा विचार तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.

मिथुन – राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा धावपळीचा असणार आहे. तुम्हाला कोर्टातही जावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यात तुमच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही वडिलांचे मत अवश्य घ्या. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदाराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मध्यात तुमच्या तब्येतीत काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही वडिलांचे मत अवश्य घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत उत्पन्न वाढेल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

कर्क – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जवळच्या लाभांसह दूरचे नुकसान टाळण्याचा आहे. तुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो.तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशाचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. वीकेंडला तुमची एखाद्याशी भांडण होऊ शकते. या गोष्टीपासून दूर राहा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कुटुंबातील सदस्याच्या कमजोर आरोग्यामुळे तुमचं मन उदास होऊ शकतं. कामात यश मिळेल पण आरोग्याचीही काळजी घ्या.

सिंह – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा विचारपूर्वक काम करण्याचा आहे. कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. मस्करी करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाऊ नयेत हे लक्षात ठेवा. आठवड्याच्या मध्यात विनाकारण काळजी करणं तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. सासरच्या लोकांकडून धनलाभ होईल. तुमचे वैवाहिक जीवनही चांगले राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मित्रांबरोबर काही नवीन कामावर चर्चा होईल. प्रवासाचा योग येऊ शकतो.

कन्या – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणारा आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर तुम्हाला लवकरच नोकरीची नवीन संधी मिळू शकते. या आठवड्यात बाहेरचे अन्न खाऊ नका. आरोग्याची काळजी घ्या. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत कौटुंबिक तणाव असेल पण उत्पन्न चांगले राहील आणि तुम्ही काही खास कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

तूळ – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. हा आठवडा तुम्हाला अपेक्षित होता तसाच आहे. या आठवड्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते. तुम्ही अविवाहित असाल तर लवकरच तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल. प्रेम संबंध चांगले राहतील. वैवाहिक जीवनात नातेसंबंध आनंदी राहतील. तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

वृश्चिक – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. कुटुंबात येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. कामाच्या ठिकाणी सावध राहा, तुमचे विरोधक तुम्हाला निराश करू शकतात. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाचा समतोल साधणं गरजेचं आहे. प्रियकराच्या बाबतीत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. फक्त आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचा मानसिक तणाव वाढेल आणि तब्येत थोडीशी बिघडू शकते. खर्चही वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होईल.

धनु – राशीच्या लोकांना या आठवड्यात पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. फक्त वाणीवर संयम ठेवा, त्यामुळे तुमचे कार्य यशस्वी होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह धार्मिक स्थळी जाऊ शकता. आठवड्याच्या मध्यात, नोकरीच्या बाबतीत तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कौटुंबिक सहकार्य तुमच्याबरोबर राहील. घरात आनंदाचे वातावरण राहील. घरात लवकरच लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये काही तणाव असेल. उत्पन्न कसे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित कराल.

मकर –  राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त व्हाल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात भरभराट होईल त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत नोकरीत काही अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण काहीसे अशांत असेल, परंतु तुम्ही समजूतदारपणा दाखवाल.

कुंभ – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सतर्कतेचा असणाप आहे. या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. कारण घाईत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. नोकरदार महिलांचा सन्मान वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत धार्मिक यात्रा करण्याचा योग येऊ शकतो. वडिलांशी एखाद्या कारणावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मीन – राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल, त्यामुळे लाभाची पूर्ण शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. आठवड्याच्या मध्यात चांगला काळ जाईल. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तुमच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांशी संबंधित काही चांगली माहिती मिळू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तब्येतीत चढ-उतार दिसतील आरोग्याची काळजी घ्या.

Tags: #todayhorscorp

Related Posts

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !
जळगाव

कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे !

September 29, 2026
चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

चारचाकीसाठी ५ लाखांची मागणी; नवविवाहितेचा छळ, वैष्णवीने घेतला टोकाचा निर्णय !

September 29, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !
जळगाव

गणेश विसर्जनाआधी दर्ग्यावर मानाची चादर : जळगावची वर्षानुवर्षांची सौहार्दाची परंपरा कायम !

September 26, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group