• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात गांजावर मोठी कारवाई

धुळ्याहून चाळीसगावकडे येणारी चारचाकी गाडी जप्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 19, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात गांजावर मोठी कारवाई
Share on FacebookShare on Twitter
चाळीसगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात काही दिवसांपर्वीच चोपडा येथे करोडो रुपयांचा गांजा लागवड केल्याची धक्कादायक प्रकाराला महिना होत नाही तोच धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीवर संशय येताच. पाहणी केली असता,  त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर  वृत्त असे की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, १८ एप्रिल रोजी संध्याकाळी गस्त घाललेले असताना त्यावेळी एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. त्यावेळी गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी असलेला मुद्देमाल १३ लाख ३६ हजार चारशे रुपये किंमतीचा ६२.०६६ किलो वजनाचा गांजा मिळून आला. त्यावर ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखांनी सदर मुद्देमाल हस्तगत करून तुषार काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई सोमवार, १८ एप्रिल रोजी संध्याकाळी धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Related Posts

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती
क्राईम

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”
जळगाव

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची डीवायएसपीपदी पदोन्नती

पोलीस मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा राडा; दोघींवर निलंबनाची कारवाई !

July 24, 2026
जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

जळगाव समाजकल्याण विभागाच्या महिला कर्मचाऱ्याने संपविले आयुष्य !

July 24, 2026
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group