• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

चोरट्यांनी हद्दच केली ; जळगावात ट्रक लांबविला !

जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 31, 2023
in Uncategorized
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरात आजवर दुचाकी व चारचाकी चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहे, पण आज या चोरीच्या घटनेत थेट ट्रक चोरी झाल्याची नोंद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील महामार्गानजीक असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळील पेट्रोलपंपा समोरून एकाचा ट्रक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरून परिसरातील विशाल पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळ वसीम सैयद यांच्या मालकीची ही ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ५३१०) उभी केलेली होती. मंगळवार २९ ऑगस्ट रोजी रात्री १० ते बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी साडेसात लाख रुपये किमतीचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर ट्रान्सपोर्ट मालक सय्यद अशपाक सय्यद निसार अली (वय-४३) रा. मेहरून, जळगाव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक इमरान सय्यद करीत आहे.

Tags: #chori

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Uncategorized

चाळीसगाव तालुक्यातील महिलेचा पंढरपूरमध्ये खून; पती ताब्यात

February 7, 2026
खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !
Uncategorized

खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटील संतप्त; “मंत्री नसलो तरी खुटा उपटून मारेन” !

February 5, 2026
अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन
Uncategorized

अनुभूती स्कूलमध्ये २ दिवसांचे विज्ञान प्रदर्शनाचे ६ रोजी उद्घाटन

February 4, 2026
अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !
Uncategorized

अवैध जुगारावर पोलिसांचा हातोडा; दोघे रंगेहाथ ताब्यात !

January 31, 2026
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य  ; अमळनेर तालुका हादरला !
Uncategorized

कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकऱ्याने संपविले आयुष्य ; अमळनेर तालुका हादरला !

January 29, 2026
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !
Uncategorized

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजवंदन !

January 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group