• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

धक्कादायक : शिक्षकच बसले जुगार अड्डयावर

पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 22, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
जुगाराच्या अड्ड्यावर धाड ; ११ जण ताब्यात
Share on FacebookShare on Twitter
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
विदयार्थ्यांना लहानपणापासून आई नंतर दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. शिक्षक जे सांगतिले ते योग्य असल्याचे व त्यांचे अनुकरण हा  विदयार्थी करत असतो पण जिल्ह्यात एका शिक्षकाने तर चक्क जुगार अड्डयावर पत्ते कुटत असल्याने  विदयार्थीवर याचा परिणाम कसा होईल अशी धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार मास्तर देखील आढळून आल्याने खळबळ उडालेली आहे.सविस्तर वृत्त असे की,   अवैधरीत्या सुरू असलेल्या पत्ता जुगाराच्या क्लबवर मुक्ताईनगर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता छापा टाकला. यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोख रक्कमेसह चार दुचाकी, सात मोबाईल , जुगाराचे साहित्य मिळून एक लाख ३६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अटकेतील आरोपींमध्ये चार शिक्षकांचाही समावेश असल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगरात आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांच्या घराजवळ सार्वजनिक जागी अवैधरीत्या पत्त्याचा डावसुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळताच मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यावेळी आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, निलेश कालिदास पाटील, विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेंद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अजय जावरे यांना अटक करण्यात आली. या संदर्भात कॉन्स्टेबल शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
जळगाव

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

रेशन कार्डच्या आमिषाने महिलेला बोलावले; शरीरसुखाची मागणी, विनयभंगाचा गुन्हा

July 12, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘बॅलेन्स नाही’ म्हणत साधला डाव; एटीएम कार्ड बदलून ८० हजारांचा गंडा

July 12, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव महिंद्रा वाहनाची उभ्या दुचाकीला भीषण धडक; रस्ते बांधकाम कंपनीच्या २५ वर्षीय सुपरवायझरचा जागीच मृत्यू !

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group