• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गतिमंद मुलीचे आधी अपहरण नंतर धावत्या टॅक्सीमध्ये अत्याचार !

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 20, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य, सामाजिक
0
गतिमंद मुलीचे आधी अपहरण नंतर धावत्या टॅक्सीमध्ये अत्याचार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० सप्टेंबर २०२३

गेल्या ८ महिन्यात राज्यात महिला-तरुणींचा विनयभंग, अत्याचार तसेच अश्लील वर्तनाच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईत ८ महिन्यात महिला अत्याचारासंबधित तब्बल १२५४ घटना नोंदवल्या गेल्या आहेत. पोलीस अत्याचार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळत आहे. अशातच मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धावत्या टॅक्सीमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीचे दादर येथून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर धावत्या टॅक्सीमध्ये बलात्कार केला. अत्याचारानंतर आरोपींनी मुलीला मालवणीला सोडून दिले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपींवर बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक देखील केली आहे. सलमान शेख आणि टॅक्सी चालक प्रकाश पांडे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. टॅक्सी चालकावर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईनंतर दुसरा क्रमांक पुणे शहराचा आहे. पुण्यात गेल्या ८ महिन्यांत विनयभंग/अश्लील वर्तनाच्या ३६४ घटना घडल्या आहेत. यामध्ये १२४ घटना बलात्काराच्या असून तसे गुन्हे देखील दाखल झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेत तिसऱ्या क्रमांकावर नागपूर असून गेल्या ८ महिन्यांत नागपुरात ३०४ महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा केला होता. पण हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे.

Related Posts

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group