• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वेच्या ५ डब्यांना भीषण आग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 17, 2023
in क्राईम, राज्य
0
रेल्वेच्या ५ डब्यांना भीषण आग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२३

रेल्वे मार्गावर अपघाताच्या बिघाडाच्या घटना घडत असतानाच सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी नगर- आष्टी रेल्वेच्या ५ डब्यांना वाळुंज (ता. नगर) जवळ दुपारी ३ च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब तत्काळ लक्षात येताच रेल्वेतून प्रवासी उतरवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आग सुरुवातील दोन डब्यांना लागली असतानाच अवघ्या काही मिनिटांतच ही आग ५ डब्यांपर्यंत पोहोचली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. दरम्यान, ४.१० वाजण्याच्या दरम्यान आग विझवण्यात यश आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर आणि आष्टी या मार्गावर धावणारी गाडी क्रमांक ०१४०२ नियमितपणे धावत असताना सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ च्या सुमारास अचानक या गाडीतील दोन डब्यांनी पेट घेतला. ही घटना मोटरमन आणि इतर प्रवाशांच्या लक्षात येताच तत्काळ ट्रेनमधील प्रवाशांना रेल्वे थांबवून उतरवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी हालचाली करण्यात आल्या.

आगीचे प्रमाण अधिक असल्याने तब्बल ४ अग्निशमन दलाच्या गाड्या टप्प्याटप्याने घटनास्थळी दाखल झाल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप समोर आलेले नाही. आग कशामुळे लागली याचा शोध रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येत असून योग्य ती कारवाई संबंधित विभाग अथवा अधिकाऱ्यांवर केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. दरम्यान, या घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

Tags: #accident

Related Posts

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !
क्राईम

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !
जळगाव

कंपनीत भीषण स्फोट; १७ कामगार मृत, १८ जखमी ; नागपूर हादरले !

March 1, 2026
जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !
क्राईम

जळगाव मनपा निवडणुकीत बनावट जन्मदाखल्यांचा आरोप; नगरसेवक अडचणीत !

March 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

March 2, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

या राशीखाली जन्मलेल्या राजकारण्यांना सार्वजनिक पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group