• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

दोधवद सरपंचांसह सर्व सदस्य बिनविरोध !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 26, 2023
in जळगाव ग्रामीण
0
दोधवद सरपंचांसह सर्व सदस्य बिनविरोध !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

दोधवद येथील लोकनियुक्त सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर पिंपळे खुर्द येथेही सरपंचासह विरोध झाले आहेत. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींत एकूण ४६ सदस्य बिनविरोध झाले आहेत.

दोधवद येथे सरपंचपदी कमलबाई सैंदाणे तर सदस्यपदी दिनेश भिल वैजयंताबाई भोई, भुराबाई भिल, संगीता राजपूत, प्रवीण ठाकरे, सरला कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर पिंपळे खुर्द येथे सरपंच वर्षा युवराज पाटील तर सदस्यपदी लोटन भिल, संतोष चौधरी, शोभा पाटील, शिला पाटील, अरुण पाटील बिनविरोध झाले आहेत.

ग्रामपंचायतनिहाय बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे
ढेकू सिम नामदेव पाटील, सुरेखा भिल समाधान गायकवाड.
गोवर्धन ललिता भिल, सरोज शिंदे.
शिरसाळे वंदनाबाई शिरसाठ, प्रवीण महाले, भटू चौधरी.
मंगरूळ- कावेरी निरंक पाटील.
लोंढवे- दिलीप पाटील.
भरवस आशाबाई मांग, छोटाबाई मुसे, संजय सोनवणे, मंगेश पाटील, कविता पाटील, श्यामराव पाटील, ज्योती पाटील, सुनीता वानखेडे.
अमळगाव – नाजुका पारधी.
नंदगाव सरूबाई पाटील समाधान बिन्हाडे.
सडावण रेखाबाई पाटील – नीलम पाटील.
रढावन तुकाराम सोनवणे, दीपाली अहिरे, रेखा पाटील.
मठगव्हाण- कमल बेलीफ, सीमा शिरसाठ, दीपक शिरसाठ, पूनम शिरसाठ, रवींद्र पाटील, रेखा भिल हे सदस्य बिनविरोध झाले आहेत.

Tags: #amalnernivdnuk

Related Posts

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!
क्राईम

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

September 22, 2026
marhan
क्राईम

अकुलखेड्यात सीआरपीएफ जवानावर जीवघेणा चाकूहल्ला!

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जळगाव ग्रामीण

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!
जळगाव ग्रामीण

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !
जळगाव

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा
जळगाव ग्रामीण

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

जामनेरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू : नातेवाईकांचा मारहाणीचा आरोप!

September 22, 2026
marhan

अकुलखेड्यात सीआरपीएफ जवानावर जीवघेणा चाकूहल्ला!

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group