• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रावेरजवळ बर्निंग खाजगी बसचा थरार : बस पूर्णपणे जळून खाक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 18, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रावेरजवळ बर्निंग खाजगी बसचा थरार : बस पूर्णपणे जळून खाक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ नोव्हेबर २०२३

जळगाव जिल्ह्यातील रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसला अचानक पेट घेतल्याचे वृत्तसमोर आले आहे. हि घटना रावेर- सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली असून यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने प्रवास करणारे २० प्रवासी सुरक्षित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेरहून सायंकाळी ७ वाजता खासगी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवाशांना घेऊन पुण्याकडे निघाली. वाटेत वडगाव-वाघोदा (ता. रावेर) दरम्यान सुकी नदीच्या पुलाजवळ बसचे टायर फुटले. त्यामुळे बसने अचानक पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बसने पेट घेतल्याचे लक्षात येताच जीव वाचवण्यासाठी प्रवासी पटापट खाली उतरले. काहीजणांचे साहित्य बसमध्ये राहिल्याने ते आगीत खाक झाले. त्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सावदा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत.

Tags: #accident

Related Posts

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !
क्राईम

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !
जळगाव

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल
जळगाव ग्रामीण

मालदाभाडी हायस्कूलमध्ये रंगल्या ‘जात्यावरच्या ओव्या’; मराठी दिनी पारंपरिक सुरांची मैफल

March 2, 2026
एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

कपडे फोटपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांनी दिल चोप: व्हीडीओ व्हायरल !

March 2, 2026
सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

सुरक्षिततेसाठी नगरसेविकेचा उपक्रम ; डिव्हाडरवर रिफ्लेक्टर लावून अपघात टाळण्याचा प्रयत्न !

March 2, 2026
जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

जळगावमध्ये वाहतुकीचा कोंडीचा कहर; खाजगी बांधकामामुळे रस्ते बंद, नागरिक त्रस्त

March 2, 2026
‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

‘त्या’ दोन बेपत्ता बहिणी सापडल्या; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group