• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

दोन दिवसांनी आढळला धरणात वृद्धाचा मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2023
in जळगाव, क्राईम
0
दोन दिवसांनी आढळला धरणात वृद्धाचा मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ नोव्हेबर २०२३ | नशिराबाद तालुक्यातील शेळगाव येथील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. १८ नोव्हेंबर रोजी घडली. दोन दिवसानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळून आल्यानंतर त्यांची ओळख पटली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे रमेश कोळी हे पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. शेतमजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता रमेश कोळी हे धरणाजवळ असलेल्या अन्नपूर्णा माता मंदीरात दर्शनासाठी गेले होते. धरणाच्या नदीपात्रात ते हातपाय धुण्यासाठी गेले असता त्यांचा तोल जावून पाण्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पहाटेपासून गेलेले रमेश कोळी दुपार उशिरापर्यंत देखील घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळून येत नव्हती आणि त्यांचा शोध लागत नव्हता.

दोन दिवसानंतर सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शेळगाव येथील हेमंत कोळी, भगवान कोळी आणि सुभाष कोळी हे शेळगाव धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यांना धरणात बुडलेल्या रमेश कोळी यांचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसून आला. पोलिसांची घटनास्थळी धाव ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला, या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौदार हरीष पाटील करीत आहे.

Tags: #policeCrimeNashirabad

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026
काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !
क्राईम

काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

April 5, 2026
सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !
क्राईम

सामाजिक कार्यकते विनोद (पिंटू) सपकाळे यांचे मुंबईत निधन !

April 4, 2026
जळगावात भव्य आर्ट गॅलरी उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव ग्रामीण

जळगावात भव्य आर्ट गॅलरी उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 4, 2026
शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !
क्राईम

शेअर मार्केटच्या कर्जासाठी वृद्धेची हत्या; विश्वासघातातून थरारक खूनप्रकरण उघड !

April 4, 2026
दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

दिंडोरीत हृदयद्रावक घटना : पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळली, ९ जणांचा जागीच मृत्यू !

April 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

कुरीयर बॉक्सवर डल्ला : अल्पवयीन चोरटा जेरबंद; ९६ हजारांचे मोबाईल हस्तगत !

April 5, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

टक लावून पाहण्यावरून वाद चिघळला; महिलेचा विनयभंग, पतीवर बॅटने हल्ला; घरात घुसून मारहाण !

April 5, 2026
काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

काटेरी झुडुपात जिवंत अर्भक सापडल्याने खळबळ; जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू !

April 5, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

व्यवसायातील सुव्यवस्था राखण्यासाठी तुमचे योगदान महत्त्वपूर्ण आहे

April 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group