• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावातील पतीसह पत्नीने केली महिलेची फसवणूक !

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2023
in क्राईम, जळगाव
0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२३

भावाच्या पत्नीसह स्वतःच्या नावे असलेल्या प्लॉटचे खोटे पॉवर ऑफ अॅटर्नीचे बनावट दस्ताऐवज सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात तयार केले. त्याद्वारे १५०० स्क्वेअर मीटरचा प्लॉट परस्पर विक्री करीत महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अशोककुमार मोतीलाल बुच्चा व त्यांची पत्नी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामबाग कॉलनीत मंजूदेवी लिच्छीराम छाजेड या वास्तव्यास असून त्यांच्या वहिनी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा यांनी मिळून मन्याखेडा शिवारात औद्योगीक वसाहतीच्या मालकीचा ३ हजार ६९० चौसर मिटर क्षेत्रफळ असलेला प्लॉट २०११ मध्ये ९५ वर्षाच्या करारवर घेतला आहे. त्यांनी याठिकाणी सामाईक पद्धतीने बांधकाम करुन महावीर इंन्टरस्ट्रीज नावाची फर्म स्थापन केली. परंतू त्यात कौटुंबिक वाद सुरु असल्याने ते एकमेकांच्या संपर्कात नाहीत. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांच्या मालकीच्या कंपनीत अतुल विश्वनाथ मुळे हे औद्योगीक सामान ठेवण्यासाठी आले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी या जागेची रजिस्टरी केली असून ती जागा हस्तांतरीक करुन घेतली असल्याचे सांगितले. त्यानुसार मंजूदेवी छाजेड यांनी माहितीच्या अधिकारात कागदपत्रे प्राप्त करुन घेतले.

मंजूदेवी छाजेड यांचा भाऊ अशोककुमार बुच्चा व वहिनी मंजूदेवी अशोककुमार बुच्चा यांनी प्लॉट सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात खोटी पॉवर ऑफ अॅटर्नी तयार करुन त्यांच्या स्वतःच्या नावे करुन घेतले. तसेच त्याच्या आधारे त्यांनी जागेची विक्री सुहास विश्वनाथ मुळे व अमोल विश्वनाथ मुळे यांना खरेदी करुन दिली. अशोककुमार बुच्चा व मंजूदेवी बुच्चा यांना कुठलेही अधिकार नसतांना त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन जागा खरेदी करुन देत फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मंजूदेवी छाजेड यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon#policeCrimeFraud

Related Posts

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात
क्राईम

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू
क्राईम

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!
क्राईम

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

६१ वर्षीय वृद्धाने घेतला गळफास : पारोळा तालुक्यात खळबळ !

July 20, 2026
अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीचा कहर : २४ तासांत दुसरा अपघात, चालक गंभीर, महामार्गावर घडली घटना !

July 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुटखा तस्करी उघड; भुसावळ रेल्वे स्थानकावर तरुण जाळ्यात

July 20, 2026
पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

पावसाळी सहल ठरली अखेरची; सुकी नदीच्या डोहात १७ वर्षीय जयेशचा मृत्यू

July 20, 2026
मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

मंत्री गिरीश महाजनांचे बनावट फोटो व्हायरल करणारा अखेर जाळ्यात!

July 20, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

स्टॉक मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; अमळनेरच्या क्लास चालकाला ६.८३ लाखांचा गंडा

July 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group