• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

मार्केटमध्ये आलाय मोबाईलचा स्वस्त किमतीत बाप

नोकिया देणार ६ हजारात अफ़लातुन स्मार्टफोन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 29, 2022
in Uncategorized
0
मार्केटमध्ये आलाय मोबाईलचा स्वस्त किमतीत बाप
Share on FacebookShare on Twitter
मुंबई : सध्या मार्केटमध्ये मोबाईल कंपनीने विविध स्मार्टफोन आलेले असताना नोकियाने तर जबरदस्त ऑफर आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. नोकियाचा C200 याची किंमत हि सर्व साधारण ग्राहकांना परवडेल अशी आहे. यात अफलातून फीचर्ससह मार्केट मध्ये धुमाकूळ घातललेला आहे.
  नोकियाने (Nokia) जानेवारीमध्ये झालेल्या CES 2022 इव्हेंटमध्ये एंट्री-लेव्हल Nokia C200 जबरदस्त स्मार्टफोनची घोषणा केली. आता हा स्मार्टफोन अधिकृतपणे यूएसमध्ये कमी  किमतीत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. डिव्हाइस V-notch डिस्प्ले, Android 12 OS आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यात असणार आहे.
Nokia C200 ची किंमत $79.99 (अंदाजे रु 6,200) आहे. 3GB RAM + 32GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. हा एक प्रीपेड फोन आहे जो TracFone नेटवर्कवर लॉक केलेला आहे आणि सध्या यूएसमध्ये ऑनलाइन लिस्टेड आहे. राखाडी शेडमध्ये हा उपलब्ध आहे.
Nokia C200 Specifications- किंमतीच्याबाबतीत Nokia C200 हा यूएस मार्केटमधील सर्वात स्वस्त Android 12 फोनपैकी एक आहे. परंतु खरेदी करण्यापूर्वी, लक्षात ठेवा की कॅरिअरचे प्रीपेड मॉडेल आहे. Nokia C200 720 x 1560 पिक्सेलच्या HD+ रिझोल्यूशनसह 6.1-इंचाचा LCD डिस्प्ले प्रदान करत आहे.
Nokia C200 Camera – हे लक्षात घेतले पाहिजे की  V-notch डिस्प्ले आहे ज्यात नोकिया ब्रँडिंग आहे. याच्या मागे 13MP मुख्य सिंगल कॅमेरा ऑटो-फोकस सपोर्टसह येतो. त्यासोबत एलईडी फ्लॅश आहे. तसेच सेल्फी  8MP आहे.
Nokia C200 Battery- या फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेस आहे आणि 3GB/32GB कॉन्फिगरेशन आहे. हा कदाचित MediaTek Helio A22 चिपसेट आहे, ज्याची घोषणा CES इव्हेंटमध्ये त्या चिपसोबत करण्यात आली होती. स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी आहे, जी दोन दिवसांपर्यंत चालू शकते. पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP52 रेटिंग आहे.

Related Posts

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !
Uncategorized

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !
Uncategorized

जुन्या वादातून तरुणाला जबर मारहाण !

June 28, 2026
रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !
Uncategorized

रोजलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा !

June 27, 2026
जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार
Uncategorized

जळगाव जिल्ह्याच्या दारूबंदी अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; विधिमंडळ अधिवेशनात विषय गाजणार

June 21, 2026
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !
Uncategorized

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

पंढरपूरात सायकलवारीचा जल्लोष; ८ हजार सायकलपटूंनी रचला इतिहास!

July 12, 2026
जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

जळगावच्या युवा क्रिकेटपटूंना मोठी संधी; १४ वर्षांखालील ८८ खेळाडूंची निवड

July 12, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडले हत्येचे गूढ

July 12, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

एमडी ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का; अबरारचा चालक आणि राजस्थानचा पेडलर जेरबंद

July 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group