• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार !

पत्रकार परिषदेत सेवेकऱ्यांनी केले आरोप

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 13, 2023
in जळगाव
0
जळगावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात लाखोंचा गैरव्यवहार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १३ डिसेंबर २०२३

जळगाव शहरातील प्रतापनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या काही सभासदांनी बेकायदेशीरपणे त्र्यंबकेश्वराच्या गुरुपीठाच्या आदेशाने लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचे पैसे बेकायदेशीरपणे घेऊन जाणे, त्याचा कुठलाही हिशेब न दाखविणे हा केंद्रावर गुरुपीठाने टाकलेला दरोडाच आहे. याबाबत धर्मदाय आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही सहकार्य मिळत नाही, असा गंभीर आरोप श्री स्वामी समर्थच्या सेवेकऱ्यांनी बुधवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील, प्रवीण चौधरी, संदीप व्यास, दिनकर देशमुख, बाळू पाटील आदी सेवेकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन हि माहिती दिली आहे.

जळगाव शहरातील प्रतापनगर येथील केंद्राच्या ट्रस्टचे सदस्य भरतसिंग मोहनसिंग पाटील राजपूत हे स्वयंघोषित अध्यक्ष तर रमेश बाबुराव परदेशी हे स्वयंघोषित उपाध्यक्ष म्हणून मनमानी कारभार करीत आहेत. या केंद्रातील श्री स्वामी समर्थ संस्थेच्या गैरव्यवहाराविषयी धर्मदाय आयुक्तांकडे १८ ऑक्टोबर २०२३ रोजी तक्रार देण्यात आली होती. मात्र या तक्रारीबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना रीतसर लेखी तक्रार देण्यात आली. मात्र त्यांनी उलट तक्रारी प्रश्नांचा भडीमार करून सकारात्मकता दर्शविली नाही. असाच अनुभव पोलीस अधीक्षक कार्यालयातदेखील आला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांचेदेखील या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही लक्ष वेधून घेऊ इच्छित आहे.

धार्मिक बाबांच्या दरबारात अनेक राजकीय, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातील तसेच सरकारी अधिकारी हजेरी लावत असतात. त्याचमुळे पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आला असावा अशी मनात शंका येत असून त्याचमुळे पोलीस असहकार्य करीत आहेत का, असाही आरोप केंद्राच्या सभासदांनी केला आहे. दिंडोरी प्रणित श्री गुरुपीठ संस्था, त्र्यंबकेश्वरने प्रतापनगर केंद्राकडून आर्थिक स्वार्थाने हेतुपुरस्कर संगनमत केले आहे. प्रतापनगर केंद्रातील स्वयंघोषित लोकांनी दरवर्षी काही रक्कम गुरुपीठाला बेकायदेशीररीत्या दिलेली आहे. दर हप्त्याला त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठ संस्थेचे वाहन येते व दानपेटीतील पैसे एका थैलीत बेकायदेशीरपणे भरून घेऊन जातात. दानपेटीत किती पैसे होते, याचा हिशेब कुठल्याही सेवेकऱ्याला मिळत नाही. एका स्वतंत्र संस्थेच्या मालकीचा पैसा बेकायदेशीरपणे घेऊन जाणे हा शुद्ध केंद्रावर टाकलेला दरोडाच आहे. याशिवाय क्युआर कोड, पावती पुस्तकाद्वारेदेखील गुरुपीठाच्या सेवेकऱ्यांनी अवैधपणे पैसे स्वीकारले आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत नितीन चव्हाण, रविंद्र कदम, पंकज पाटील आदींनी केला आहे.

Tags: #jalgaonPratap nagarshri Swami kendra

Related Posts

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !
जळगाव

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध
जळगाव ग्रामीण

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group