• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हृदय हेलावून घटना : आईसमोर भरधाव डंपरने चिमुकल्याला चिरडले !

जमावाने पेटविला डंपर : मोठी दुर्घटना टळली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2023
in क्राईम, राज्य
0
हृदय हेलावून घटना : आईसमोर भरधाव डंपरने चिमुकल्याला चिरडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३

राज्यातील एका शहरातून हृदय हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. भरधाव डंपरने स्कूटरला जबर धडक देत चिमुकल्याला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात आईसमोरच चिमुकल्याचे दुर्देवी मृत्यू झाला आहे. हि घटना पुण्यातील कात्रज परिसरातील मंतरवाडी चौक भागात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पु्ण्यातील मंतरवाडी कात्रज बायपास रस्त्यावर भरधाव डंपरने अॅक्टीव्हा स्कुटरला जबर धडक दिल्याने स्कुटरवर कु.शौर्य सागर आव्हाळे (वय ८) हा आईसोबत जात असतांना डंपरच्या धडकेने तो रस्त्यावर पडला. आईसमोरच डंपरने मुलाला चिरडले आणि शौर्यचा जागीच मृ्त्यू झाला. डोळ्यासमोर चिमुकल्यावरून डंपर गेला. त्यामुळे शौर्यच्या आईने टाहो फोडला. या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शौर्य सागर आव्हाळे याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे.

चिमुकल्याला चिरडल्यानंतर डंपर चालकाने गाडी बाजूला लावली आणि गाडी सोडून पळून गेला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेमुळे स्थानिक संतप्त झाले. संतप्त झालेल्या जमावाने डंपर पेटवून दिला. डंपर पेटवल्यामुळे परिसरात धुराचे लोळ उसळले. ज्या ठिकाणी डंपर पेटवला होता. त्याच्यावर लाईटच्या तारा असल्याने लाईट बंद केली गेली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. डंपर मात्र जळून खाक झाला आहे.या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावत डंपरला लागलेली आग विझवली.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group