• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर चाकूने वार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2024
in क्राईम
0
माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर चाकूने वार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४

रस्त्याने जात असतांना माझ्याकडे काय पाहतो म्हणत तरुणावर सोमनाथ निंबा वंजारी (वय २९, रा. रामेश्वर कॉलनी) यांना मारहाण करीत त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना रविवारी दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगरात घडली. या प्रकरणी दादू उर्फ दीक्षांत देविदास सपकाळे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सपकाळे याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये सोमनाथ वंजारी हे वास्तव्यास असून ते मजुरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. वंजारी हे दि. ३१ रोजी सायंकाळच्या सुमारास सिद्धार्थनगर रस्त्यावरून जात असताना तेथे उभ्या असलेल्या दीक्षांत सपकाळे याने माझ्याकडे काय पाहतो असे म्हणत मारहाण केली. त्यावेळी सोमनाथ हे तेथून निघून गेले. त्यानंतर मेहरुण तलावाकडून परत येत असताना दीक्षांत व त्याच्या सोबत असलेल्या एकाने थांबवून पुन्हा मारहाण केली व पोटाजवळ चाकूने वार केले. आमच्या नांदी लागू नको असे म्हणत ते तेथून पसार झाले. जखमी सोमनाथ वंजारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हल्लेखोर मेहरुण तलाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ संजय धनगर, किशोर पाटील, सुधीर साळवे, ललित नारखेडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे, छगन तायडे यांनी रात्रीच त्याला अटक केली. हल्लेखोर दिक्षांत हा सराईत गुन्हेगार असून त्याविरुद्ध ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group