• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमविवाहाचा राग : सख्या भावाने बहिणीच परिवार संपवलं !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 10, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रेमविवाहाचा राग : सख्या भावाने बहिणीच परिवार संपवलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४

देशातील अनेक राज्यात गुन्हेगारी घटना नियमित घडत आहे. यात प्रेमविवाहाच्या घटनामधून देखील गुन्हेगारी वाढत आहे. नुकतेच प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने वडिलांच्या मदतीने बहिणीसह भाऊजीची गोळ्या झाडून हत्या केली. इतकंच नाही, तर त्याने दीड वर्षाच्या भाचीचा देखील खून केला. हत्येनंतर दोघेही फरार झाले. अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या नवगचिया जिल्ह्यातील नवतोलिया गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. यात चंदन कुमार (वय 40), चंदा कुमारी (वय 28) आणि रोशनी कुमारी (वय दीड वर्ष) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर प्रमोद सिंग उर्फ ​​पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग अशी आरोपी बाप-लेकांची नावे आहेत. सध्या दोघेही फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवतोलिया गावात राहणाऱ्या चंदा देवीचे आपल्याच गावातील चंदन कुमार या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. २०२१ मध्ये दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर दोघांना एक गोंडस मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबीय आपला स्वीकार करतील या आशेने दोघेही गावी परतले. मात्र, बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग चंदा देवीचा भाऊ धीरज सिंग याच्या मनात होता. त्याने वडिलांसोबत बहिणीच्या हत्येचा कट रचला.

मंगळवारी दुपारी दोघेही चंदन कुमार याच्या घरी गेले. तिथे जाताच आरोपी धीरज सिंग याने बहिणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वॉर केला.त्यानंतर धीरजने भाऊजीवर देखील गोळी झाडली. इतकंच नाही, तर आरोपींनी दीड वर्षाच्या चिमुकलीची देखील हत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group