• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आ.राजुमामा भोळेंनी केली मंदिराची स्वच्छता

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 12, 2024
in जळगाव, राजकीय
0
आ.राजुमामा भोळेंनी केली मंदिराची स्वच्छता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १२ जानेवारी २०२४

उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये प्रभु श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक 22 जानेवारी संपन्न होणार आहे. यानिमित्ताने आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या मार्गदर्शनाने शहरातील 150 हून अधिक मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्याचा विडा हाती घेतला आहे.

दि. 12 जानेवारी सकाळी 11:30 वाजता इच्छादेवी मंदिरापासून आपलीआस्था.आपले मंदिर अंतर्गत स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आले जळगावात संपूर्ण ठिकाणी अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा बाबत चैतन्य निर्माण झाले असून आपली आस्था आपले मंदिर या श्रमदानांतर्गत इच्छादेवी माता यांचे दर्शन घेऊन आरती करून स्वच्छता अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
शहरातील धार्मिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून संपूर्ण जळगावात भक्तीमय आणि राममय वातावरण निर्माण झाले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा दिनी परिसरातील सर्व घराघरात श्री राम ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अयोध्येत जय्यत तयारी सुरू असून सर्व जळगाव वासीयांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आ राजु मामा यांनी केले आहे. काही गरज भासल्यास राजूमामा संपर्क कार्यालयात येथे संपर्क साधावा असेही आ राजूमामा यानी सांगितले आहे.

या प्रसंगी विनोद मराठे, दीपक बाविस्कर, लताताई वैराट, कोकिळा ढगे, रवींद्र जगताप, संपत कोळी यासह परिसरातील नागरिक असंख्यने उपस्थित होते अनेकांनी या श्रद्धेच्या ऐतिहासिक सोहळ्यात सक्रिय भूमिका बजावण्याची तयारी दर्शवली आहे. या आपली आस्था…आपले मंदिर या श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान शृंखलेत शहरातील 5 मंदिर सजावट, प्रमुख 8 ठिकाणी भव्य एलईडी स्क्रीनव्दारे अयोध्या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण, आणि शालेयस्तरावर श्रीरामरक्षास्तोत्र स्पर्धा घेण्यात येणार आहे.असे जिल्हा प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.

Tags: Aamdar Raju mama bholeTemple

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group