• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत प्रा.समीर घोडेस्वार उत्तीर्ण…!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 13, 2024
in जळगाव
0
राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत प्रा.समीर घोडेस्वार उत्तीर्ण…!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ जानेवारी २०२४

डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडिया संलग्नित महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे दि.५ मे २०२३ रोजी लाडकारंजा जि.वशिम येथे राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षा घेण्यात आली होती. निकाल आज महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशन महासचिव डॉ. हनुमंत लुगे यांनी नुकताच जाहीर केला.

या राज्यस्तरीय डॉजबॉल पंच परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर विष्णू घोडेस्वार “B” श्रेणीत विशेष प्राविण्‍यासह उत्तीर्ण झाले.

त्यांच्या या यशाबद्दल इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ महाजन, सचिव किशोर भाऊ महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के.एन. मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी निमगडे, प्रा.जी जी अत्तरदे , प्रा.डी. झेड.गायकवाड यांनी अभिनंदन केले. तर महाराष्ट्र राज्य डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: Dotboll panch examSamir ghodeswar

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक
जळगाव

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

लग्नाचे अमिष देत पुण्याच्या तरुणीवर जळगावातील हॉटेलमध्ये अत्याचार !

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

५ लाखांची मागणी, ३ लाखांत तडजोड; दीड लाख घेताना उपनिबंधक रंगेहात ; एसीबीची कारवाई !

May 20, 2026
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पंचायत समितीमध्ये घेतली आढावा बैठक

May 20, 2026
जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

जळगावच्या मातीतून जर्मनीपर्यंत खानदेशी चवीचा प्रवास; सोनम जोशी जपत आहेत भारतीय संस्कृतीचा वारसा

May 20, 2026
जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

जिल्ह्यातील १३ वर्षीय मुलीवरील अत्याचार-खून प्रकरणी नराधमाला ‘मरेपर्यंत जन्मठेप’!

May 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group