• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2026
in Uncategorized
0
तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | वाणिज्य वार्ता 

घरातील LED किंवा LCD TV चा डिस्प्ले खराब झाला की अनेक ग्राहकांना संपूर्ण टीव्ही बदलण्याचा किंवा महागडा डिस्प्ले बसविण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. मात्र आता जळगावातील श्रद्धा सर्व्हिसेसने ग्राहकांसाठी कमी खर्चात LED TV डिस्प्ले रिपेअर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संस्थेच्या माहितीनुसार, डिस्प्ले खराब झाल्यामुळे नवीन टीव्ही घेण्याची गरज नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने खराब झालेल्या LED TV डिस्प्लेचे रिपेअरिंग करून ग्राहकांचा मोठा खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे कमी खर्चात टीव्ही पूर्ववत कार्यरत होऊ शकतो.

श्रद्धा सर्व्हिसेसमध्ये LG, Sony, Samsung, Mi, Intex यांसह विविध नामांकित कंपन्यांच्या LED व LCD TV ची दुरुस्ती केली जाते. अनुभवी तंत्रज्ञांमार्फत आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने रिपेअरिंगची सेवा दिली जात असल्याचा संस्थेचा दावा आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी पिक-अप अँड ड्रॉप ही घरपोच सेवा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे टीव्ही सर्व्हिस सेंटरपर्यंत नेण्याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत नाही. एक फोन केल्यानंतर तंत्रज्ञ टीव्ही उचलून घेऊन दुरुस्ती करून पुन्हा घरी पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध आहे.

संस्थेने नागरिकांना टीव्हीचा डिस्प्ले खराब झाल्यास तातडीने नवीन टीव्ही खरेदी करण्याऐवजी रिपेअरचा पर्याय तपासण्याचे आवाहन केले आहे. कमी खर्च, जलद सेवा आणि विश्वासार्ह दुरुस्ती या माध्यमातून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. अधिक माहितीसाठी 98605 11365 किंवा 92252 28080 या क्रमांकावर संपर्क साधावा. श्रद्धा सर्व्हिसेसचे कार्यालय १३, महावीर नगर, दूध विकास फेडरेशनजवळ, शिवाजीनगर रोड, जळगाव येथे आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group