• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले 

गेल्या काही महिन्यापासून जळगाव सार्वजनिक विभाग विविध अडचणीचा सामना करीत असताना आता एका कर्मचाऱ्यांनी चक्क अडीच कोटींची 28 कामे स्वतःच्या घरात घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात नेमके अधिकारी काय काम करतात याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत करून शहरातील शासकीय बंगले कार्यालयाची दुरुस्ती करण्यासाठी चक्क अडीच कोटी रुपयांची 28 कामे स्वतःच्या परिवारातील मुलासह सुनेच्या नावावर टेंडर घेतले व ते आतापासून नाही तरी अनेक वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे या विभागात सर्वच अधिकारी संगणमत करून शासनाच्या पैशांवर डल्ला मारत आहे की काय अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर पॅकेज’ देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याबाबत देखील अनेक प्रश्न निर्माण होत आहे याच विभागातील एक अधिकारी गेल्या आठ महिन्यापासून बदली होऊन देखील शहरातील एका शासकीय गेस्ट हाऊसला बसून अनेक कामे करीत असल्याची देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याची चर्चा…
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक छोटे-मोठे अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ घेऊन असे छोटे-मोठे उद्योग करीत असतात त्याचा फायदा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहोचत असतो त्यामुळे वरिष्ठ अधिकारी या फॅमिली टेंडर पॅकेज कडे जास्त लक्ष देत नाही मात्र त्यामुळे जनतेच्या पैशांवर अधिकारीच मस्तावले असल्याचा प्रकार देखील आता समोर आला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील चार मंत्री याकडे लक्ष देणार की शांततेत हे प्रकरण देखील मिटवले जाईल याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
क्राईम

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
क्राईम

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला
क्राईम

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026
मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

August 24, 2026
सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
क्राईम

सीसीटीव्हीने चोराचा चेहरा उघडला; एमआयडीसी पोलिसांनी ३ दुचाकींसह ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त!

August 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकी, मोबाईल अन् घड्याळ धरणाकाठी; बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला धरणात !

August 25, 2026
शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

शाळा सुटताच बोरी नदीत पोहायला गेला; १२ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

August 25, 2026
पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी संबंधिताला अटक न केल्याने तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

August 25, 2026
ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला:  १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

ममुराबाद रस्त्यावर काळाचा घाला: १० वर्षीय चिमुकल्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू; संतप्त जमावाकडून ट्रक पेटवला

August 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group