• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा – कपिल पवार

गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे महाशिबिर संपन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 16, 2024
in जळगाव
0
स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा – कपिल पवार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ जानेवारी २०२४

“येणारा काळ स्पर्धेचा काळ असणार आहे, या काळासाठी स्वतःच्या क्षमतांचा विकास करा स्पर्धेला सामोरे जा” असे प्रतिपादन नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक स्पर्धा परीक्षांचे प्रसिद्ध लेखक कपिल पवार यांनी केले.भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन संचलित गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिकेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा महाशिबिरात ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर गौराई कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. डी.आर.चौधरी, वाकोद येथील पोलीस पाटील संतोष मुठे, स्पर्धा परीक्षा तज्ञ जयदीप पाटील, बन्सीलाल हस्तीमल जैन महाविद्यालयाच्या प्राचार्या रूपाली वाघ, विनोदसिंग राजपूत ,राणीदानजी जैन विद्यालयाचे प्राचार्य आर.सी.चौधरी मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी पुढे बोलताना श्री पवार म्हणाले की, “वाकोद येथे उभारलेली अभ्यासिका आणि ग्रंथालय हे तरुणांचे भविष्य निर्माण करणारे देवालय आहेत. अशोकभाऊ जैन यांनी दूरदृष्टी राखून या केंद्राचे निर्माण केले आहे.यातून भविष्यात अनेक अधिकारी निर्माण होतील.अधिकारी म्हणून करिअर घडवितांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जा. सर्व विषयांचा सखोल अभ्यास करा. दररोज वृत्तपत्र वाचन करा.स्वतःच्या अभ्यासाचे परिपूर्ण नियोजन करून ते अमलात आणण्यासाठी सर्वस्व झोकुन द्या. वाकोद येथील माती सक्षम नेतृत्व निर्माण करणारी माती आहे.स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र आव्हानाचे असले तरी अवघड अजिबात नाही. उत्तम नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविता येते असेही ते म्हणाले.

याप्रसंगी स्पर्धा परीक्षा तज्ञ, संपूर्ण विज्ञान पुस्तकाचे लेखक जयदीप पाटील यांनीही मार्गदर्शन केले ते म्हणाले की, “ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असतात. याची जाणीव झाल्यास खेड्यातील विद्यार्थी जीवनात हवे ते यश मिळवू शकतो.गौराई स्पर्धा परीक्षा केंद्र हे वाकोद पंचक्रोशीसाठी वरदान ठरणार आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी वाकोद येथे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणाऱ्या श्री नितीन पाटील व गणेश पवार यांचा सन्मान करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी. आर. चौधरी,सौ रूपाली वाघ यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व अर्चना चौधरी यांनी मानले. याप्रसंगी शिक्षक,ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: Bhawarlal and kantai Jain foundationGovrai spardhak ParikshaKapil pawar

Related Posts

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !
जळगाव

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

April 27, 2026
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण
जळगाव

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात
क्राईम

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026
कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !
क्राईम

कन्नड घाटात कारचा भीषण अपघात; पोलीस अंमलदारासह चौघे जखमी !

April 27, 2026
marhan
क्राईम

हळदी समारंभात वादातून रक्तरंजित हल्ला; कोयत्याने वार, तिघांविरुद्ध गुन्हा !

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..
जळगाव ग्रामीण

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा : पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू ; मानराज पार्कवर घडली घटना !

April 27, 2026
पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

पिंप्राळा भागात साईबाबा सप्ताहाची भक्तिमय सांगता; काल्याच्या कीर्तनाने भाविक तृप्त !

April 27, 2026
सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

सतरंज्या कार्यकर्त्यांनीच उचलायच्या, खुर्च्या नेत्यांच्या वारसांना? जळगावात राजकीय चर्चांना उधाण

April 27, 2026
बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

बेकायदेशीर गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा; ३० किलो मांस जप्त, एक ताब्यात

April 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group