• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात यंदा बहिणाबाई महोत्सव २५ ते २९ जानेवारी सांस्कृतिक चळवळ

भरारी फाउंडेशनतर्फे सांस्कृतिक चळवळ : महोत्सवात १५० महिला बचत गटांचा सहभाग : आठ व्यक्तींन बहिणाबाई पुरस्कार जाहीर

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 18, 2024
in जळगाव
0
जळगावात यंदा बहिणाबाई महोत्सव २५ ते २९ जानेवारी सांस्कृतिक चळवळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ जानेवारी २०२४

भरारी फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण उरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ बाचे नवव्या वर्षाचे आयोजन दि. २५ते २९ जानेवारी २०१४ बॅ. निकम चौक, सागर पार्क, जळगाव या ठिकाणी करण्यात आले आहे. यावर्षी बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस या महोत्सवाचे आयोजन होत आहे. बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी व त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी याकरिता गेल्या आठ वर्षापासून बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन होत आहे.

नवव्या वर्षामध्ये आयोजित होत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात १५० महिला बचत गटानी सहभाग घेतला असून या महोत्सवात महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व अस्सल खान्देशी खाद्य पदार्थांचा खाद्य महोत्सव या बहिणाबाई महोत्सवात आयोजित होत आहे. महिला बचत गटा सोबतच जळगाव जिल्ह्यातील लघु उद्योगानी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व प्रसिद्धी करण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विभागाच्या वतीने विशेष स्टॉल लावण्यात येणार आहे.

दि. २२ जानेवारी २०१४ रोजी संपूर्ण भारतभर राममंदिर स्थापना उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाचे औचित्य साधून या वर्षी बहिणाबाई महोत्सवाचे मुख्य आकर्षण आयोध्या येथील स्थापन होत असलेल्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती बहिणाबाई महोत्सवाच्या अग्रस्थानी असणार आहे.

बहिणाबाई महोत्सवात दि. २५ जानेवारी ते २९ जानेवारी २०१४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने खान्देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक स्थळांची माहिती देणारे खान्देश पर्यटन चित्र प्रदर्शनी व कलादालन या महोत्सवात असणार आहे.

खान्देशची संस्कृती व लोककलेचा उत्सव हे ब्रीद घेऊन नवव्या वर्षात पदार्पण केलेल्या बहिणाबाई महोत्सवातील या वर्षीचा सांस्कृतिक जागर देखील विविध कार्यक्रमांनी रंगणार आहे. यात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले (जालना) यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित गर्जा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम होणार आहे.

आपल्या सुंदर आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना भुरळ घालणारा सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश रिकामे (नाशिक) यांचा भावगीत व लोकगीतांचा कार्यक्रम असणाम आहे. जळगावच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्य दिग्दर्शिका डॉ अपर्णा भट यांचा रामायणावर आधारित सेतू बांधा रे हि नृत्य व संगित नाटिक तसेच खान्देशा सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला प्रवीण माळी यांचा अहिराणी एकपात्री कार्यक्रम आयत पोयत सख्यान व प्रजासत्ताक दिनी एक शाम देश के नाम हा मराठी हिंदी देशभक्ती गीतांचा विशेष कार्यक्रम या वर्षीच्या महोत्सवात आयोजित करण्यात आलेला आहे.

भरारी फाउंडेशन आयोजित खान्देशाच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या महिलांना आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरलेला बहीणाबाई महोत्सव २०२४ याचे नवव्या वर्षाचे आयोजन दि. २५ते २९ जानेवारी २०२४ बॅ. निकम चौक, सागर पार्क, जळगांव या ठिकाणी करण्यात आले आहे यावर्षीच्या बहीणाबाई महोत्सवाचे नववे वर्ष असून पाच दिवस या महोत्सवाचे आयोजन होत आहे.
दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, देशसेवा, कला, साहित्य, लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सवातील नवव्या वर्षाचे बहिणाबाई पुरस्कार २०२४ जाहीर करण्यात येत आहे.

या वर्षीच्या पुरस्कारात सामाजिक, शैक्षणिक उद्योग, वैद्यकीय, कला साहित्य लोककला या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आठ व्यक्तींन बहिणाबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या वर्षी श्री. सुनील भोकरे चाळीसगाव जि. जळगाव (देशसेवा), डॉ श्री. गणेश चंदनशिवे मुंबई (लोककला), डॉ. गिरीश सहस्त्रबुद्धे जळगाव (वैद्यकीय), डॉ. प्रीती अग्रवाल जळगाव (शैक्षणिक), सौ. मनीषा घोलप नाशिक (महिला सक्षमीकरण), सौ. अर्चना जाधव जळगाव (उद्योग व कौशल्य विकास) श्री. अनिल कोष्टी भुसावळ जि. जळगाव (नाट्य), श्री. नामदेव कोळी जळगाव (साहित्य), यांना या वर्षीचा मानाचा बहिणाबाई पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे.

Tags: #jalgaonbahinabai mahotsavBharari foundation

Related Posts

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !
क्राईम

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !
क्राईम

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जळगाव

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !
क्राईम

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026
फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना
जळगाव

फैजपूरात दत्त डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड; दूध व पनीरचे नमुने तपासणीसाठी रवाना

June 20, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात  छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

देवदर्शनानंतर काळाचा घाला; गणपतीपुळ्यात छत्रपती संभाजीनगरातील ५ तरुणाचा समुद्रात मृत्यू !

June 20, 2026
परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

परभणीत मोठी दुर्घटना:मंदिराचा सभामंडप कोसळला; ६ भाविकांचा मृत्यू !

June 20, 2026
१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

१ रुपयात मिळणार शासकीय जमीन; ‘त्या’ शेतकरी विधवांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

June 20, 2026
यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

यावलमध्ये २० वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य : काकाच्या घरातील घटना !

June 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group