• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पैसे देत असतांना महिलेचा विनयभंग !

नशिराबाद पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 28, 2024
in क्राईम
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह महिलांच्या विनयभंग होण्याच्या घटनेत नियमित घडत असतांना नुकतेच नशिराब पोलिसात देखील विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहिता वास्तव्यास असलेल्या विवाहितेला एकाने तुझ्या पतीच्या कामाचे पैसे द्यायचे असल्याचे सांगितले. विवाहिता पैसे घेण्यासाठी गेली तीने पैसे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या वेळी तिचा हात पकडून तिला घरात ओढून विनयभंग केला. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी महिलेने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करत आहेत.

Tags: #policeCrimeNashirabad

Related Posts

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

दारूच्या नशेत वाद अन् मित्राचा खून; बांभोरीत अपघाताचा बनाव फसला !

March 24, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांच्या घरावरच डल्ला; जळगावात चोरट्यांची वाढली दहशत !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group