• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात दहशत माजविणारा ‘पिण्या’ पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 30, 2024
in जळगाव, क्राईम
0
जळगावात दहशत माजविणारा ‘पिण्या’ पोलिसांच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२४

२२ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (वय २६, रा. सुप्रिम कॉलनी) याला दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. तरी देखील तो हातात तलवार घेवून दहशत माजवित असतांना एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण याच्यावर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. तो हद्दपार असतांना सुप्रिम कॉलनीतील मच्छी बाजार परिसरात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, सचिन पाटील, विशाल कोळी, सतीश गरजे, मंदार पाटील यांचे पथक तयार करुन पिण्या यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याला न्यायमूर्ती जे. एस. केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केलेली आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !
क्राईम

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई
जळगाव

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

April 24, 2026
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !
जळगाव

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026
जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली
जळगाव

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील चर्चा थांबल्या ; ते चार नगरसेवक अपात्र !

‘भंगाळे गोल्ड’ला मोठा दणका ; ६० हजारांचा धनादेश मनपाच्या तिजोरीत

April 24, 2026
जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

जळगावात कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांचा बुलडोझर; रस्ता सुरक्षेसाठी कठोर कारवाई

April 24, 2026
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group