• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2024
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२४

राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच पोलीस विभागात अनेक बदल्या होत असताना आज दि ३१ रोजी सांयकाळी जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त एमसीव्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात जळगावचे पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांचीही बदली झाली आहे.

नाशिक परीक्षेत्राच्या महानिरीक्षक दत्तात्रय कराळे
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे.

चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.

Tags: #jalgaonMCV Reddypolice adhikshak

Related Posts

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group