• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “वसंत पंचमी” उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2024
in जळगाव
0
जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “वसंत पंचमी” उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२४

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नुकताच वसंत पंचमी उत्सव साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी गीत, नृत्य व भाषणाच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून प्रेक्षकांचे मन मोहून घेतले.

भारत देशात विविध सण-उत्सव साजरे केले जातात. धार्मिक बाबी व ऋतू लक्षात घेऊन येथील प्रत्येक सण-उत्सव साजरे केले जातात. यापैकीच वसंत पंचमी हा एक सण आहे. वसंत पंचमीला देवी सरस्वतीचा जन्म झाल्याचे मानले जाते, त्यामुळे या दिवशी सरस्वती देवीचे पूजन केले जाते.

या अनुषंगाने वसंत पंचमी पर्व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी स्कूलमध्ये विराजमान असेलल्या देवी सरस्वतीच्या मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करून वंदना करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. समूह गीत व नृत्य सादर करण्यात आले. भाषणातून वसंत पंचमी पर्वावर प्रकाश टाकण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Tags: #jalgaonG H Raisonivasant panchami

Related Posts

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group