• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिवस

११००० हजार सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी एकत्र येत घातले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2024
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिवस
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२४

एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उपक्रम सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्प म्हणून जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त ११००० हजार सूर्यनमस्कार विद्यार्थ्यांनी एकत्र येत घातले सूर्यनमस्कार घालून सूर्यकिरणांना अभिवादन करण्याचा उपक्रम एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राबवला.

या प्रेरणादायी शालेय उपक्रमाला एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ.धिरज बाविस्कर, संचालिका मानसी बाविस्कर,मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख,प्राचार्य सुभाष पटले,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निवेदिता दुबे,क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे शिक्षक वृंद याप्रसंगी उपस्थित होते.

८०० विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावर सूर्यनमस्कार घालून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यकिरणांना प्रणाम केले. शाळेचे प्राचार्य सुभाष पटले यांनी संयम व जिद्दीने सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जागतिक सूर्य नमस्कार दिवस निरंतरपणे करत आहोत. सूर्यनमस्कार विद्यार्थी जीवनाचा अभिन्न भाग व्हावा म्हणून प्रेरणा देणारा हा उपक्रम असल्याचे प्रास्ताविकेतून सांगितले.
मयुर बोरसे यांनी भारतीय योग विद्येला जगाने स्वीकारले आहे. शारीरिक मानसिक विकास,चित्त एकाग्रता,विविध ग्रंथी सक्रिय होण्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक आहे. हा स्तुत्य उपक्रम एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलने राबवून प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू ठेवल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.मैदान व सूर्यस्तंभ आरेखन,क्रीडा विभाग प्रमुख मयूर बोरसे,प्रशांत अहिरे,चंद्रशेखर गुरव,हेमंत चौधरी,सजावट शुभांगी पाटिल यांनी केले.संगीत संयोजन,संस्कृत सूर्य श्लोक अमीषा यादव यांनी गायले. सूत्रसंचालन अमीषा यादव तर आभार प्रदर्शन प्रशांत अहिरे यांनी केले

Related Posts

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026
marhan
क्राईम

मद्यधुंद दोघांचा चौकात धिंगाणा; गावठी पिस्तुल रोखून दहशत, नागरिकांनी दिला चोप !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group