• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2026
in जळगाव, सामाजिक
0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २०२६ 

प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २६ ते २७ वेळा बदल्यांचे आघात सोसूनही भ्रष्टाचाराविरोधात कधीही तडजोड न करणारे, निगर्वी, निस्वार्थी आणि पारदर्शक कारभाराचे एकमेव प्रणेते, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन सन्मानित करावे, अशी आग्रही आणि घणाघाती मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी. जावळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

प्रशासकीय ‘रोल मॉडेल’ म्हणून ओळख
तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय प्रवासात जिथे जिथे जबाबदारी सांभाळली, तिथे त्यांनी कायद्याचे राज्य निर्माण केले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांना होणाऱ्या वारंवार बदल्या हे त्यांच्या प्रामाणिकपणाचेच फळ आहे, असे मत जावळे यांनी व्यक्त केले आहे.

‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रशासकीय नायक पात्र
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या क्षेत्रात अलौकिक आणि अद्वितीय कार्य केले आहे. तुकाराम मुंढे यांचे प्रशासकीय सेवेतील योगदान हे निस्वार्थ सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. अशा निष्कलंक आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्याचा सन्मान केल्याने राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असे शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री महोदयांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत
भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी या मागणीसाठी थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे. समाजातील एका घटकाचा आवाज बनून त्यांनी केलेली ही मागणी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खऱ्या ‘प्रशासकीय नायकाचा’ गौरव व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group