• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 26, 2024
in जळगाव
0
कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२४

खान्देशातील कंजरभाट समाजातील प्रतिभावंत व्यक्ती, व डॉक्टर, वकील, सामाजिक, आध्यत्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रिडा, वैद्यकीय, सहकार, तथा समाजातील सरकारी कर्मचारी असे सुमारे ४० जणांचे यांचे सत्कार करण्यात आले.

या प्रसंगी खासदार उन्मेष दादा पाटील,आमदार श्री राजू मामा भोळे, पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री करण दादा पवार, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील, रायगड जिल्ह्यातील मंडळ अधिकारी महेश भाट,समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिरजू नेतलेकर, सावन बाटूंगे, राधा नेतलेकर जोशी मॅडम हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते समाजातील सन्मानपत्र,शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले.

यांचा झाला सन्मान
समाजातील विशेष प्राविण्य पत्करणार्या व्यक्ती बी,ए, एम,एस पदवी संपादन केल्याबद्दल डॉ अर्जुन मंगल गुमाने, दिनेश शशी बागडे (वेट लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात प्रथम भारत देशात ३ऱ्या क्रमांकावर), डॉ सुदेश श्रावण बाटूंगे(MS नेत्रतज्ञ), वकील कल्पेश दीपक तमायचे (B.A.L.L.B पदवी संपादन केल्याबद्दल) डॉ किशन मंगल गुमाणे ( बालरोगतज्ज्ञ) विक्की श्रावण बाटूंगे (गोल्डन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड महाराष्ट्रीयन लोककलेच्या विश्वव विक्रम) सचिन अशोक बाटूंगे (कंजरभाट समाजाचे आरोग्यदूत)ह.भ.प.सनातन महाराज (हिंदू सनातन धर्माचे प्रचार व प्रसारक) समाजातील शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती सुरेश अनार नेतलेकर जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग राधा विनायक नेतलेकर (अमळनेर नगरपरिषद) गणेश विक्रम दहियेकर (मनपा आस्थपना विभाग) राकेश  विलास  बाटूंगे (जळगांव दूध संघ विभाग) बबिता राम मलके (जळगांव मनपा विभाग) अंजली विशाल गुमाने  (महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग) अजय प्रधान बागडे (संरक्षण विभाग गोविंदा गणेश रायचंदे (मुळाजी जेठा महाविद्यालय कर्मचारी) संतोष गणेश रायचंदे (नॅशनल कराईम इन्व्हेस्टी केशन) समाजाचे नाव लौकिक करणारे व्यक्ती कंजरभाट समाज बहिणाबाई महिला मंडळ के.बी क्रिकेट संघ न्यु सिंगापूर क्रिकेट संघ योगेश अनिल बागडे (भाजप युवा मोर्चा महानगर उपाध्यक्ष) राहुल सूर्यभान अभंगे ( राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेत सुवर्णपदक) कु रुद्राक्ष कुणाल बागडे (abukasपरीक्षेत३ ऱ्या Rank ९४मार्क) कु खुशी सचिन दहियेकर (शाळेत रानिंग स्पर्धेत प्रथम) गौरव अजय बागडे (केंद्रीय विद्यालय बास्केट बॉल प्रथम) संजय मानसिंग मोती (राष्ट्रीय धावपटू) सतिश अशोक बाटूंगे(गायन क्षेत्र) महेंद्र वैजनाथ भाट ( Ambulance सेवा) गणेश रवींद्र इन्द्रेकर(कला क्षेत्र)ऋतिक देवसिंग घासिकर (मर्चंट नेव्ही मलेशिया) प्रितेश शशिकांत गागडे (कला क्षेत्र)  यांचे सन्मान विविध पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी फाउंडेशन चे अध्यक्ष विजय अभंगे,कार्याध्यक्ष शशिकांत बागडे,उपाध्यक्ष सचिन बाटूंगे,सचिव राहुल नेतलेकर,संतोष रायचंदे,योगेश बागडे,प्रदीप नेतलेकर,संदीप बागडे,गौतम बागडे,क्रांती बाटूंगे,संदीप गारुंगे,पंकज गागडे,जयेश माछरे,निलेश बागडे,गणेश बागडे,कार्तिक बाटूंगे,संतोष बागडे,आदी समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित नरेश बागडे सुत्रसंचलन सौ मनीषा जोशी मॅडम यांनी केले तर आभार विजय अभंगे मानले

Tags: #jalgaonKanjarbhat

Related Posts

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
जळगाव ग्रामीण

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group