• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “आंतरशालेय विज्ञान स्पर्धेने” राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

स्पर्धेद्वारे कल्पनाशक्तीला मिळाला वाव ; शहरातील विविध स्कूलमधील विध्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2024
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये “आंतरशालेय विज्ञान स्पर्धेने” राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४

सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांच्यातील उद्याच्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि पोस्टर् स्पर्धा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या वर्षीच्या प्रदर्शनात विविध शहरातील स्कूल सहभागी झाल्या होत्या तर ३२ प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. तिसरी ते सातवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा तीन गटामध्ये स्पर्धा झाली. यावेळी प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह विजेत्यांना देण्यात आली.

विज्ञान प्रदर्शनासाठी एआय इन एव्हरीडे लाईफ, रोबोटिक्स, रोबोवेअर, टेक्नॉलॉजी इन हेल्थकेअर अँड मेडिसिन, एरोस्पेस, एरोडायनामिक्स, आयओटी, इंटरनेट ऑफ थिंग्स, वेबेथोन, कोडकॉम्बैट असे विषय देण्यात आले होते आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी सस्टेनेबल एनर्जी, कन्सर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्स असे विविध विषय देण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात तिसरी ते सातवी गटात पहिले बक्षीस – दक्ष अमित शर्मा (Li-Fi तंत्रज्ञान), दुसरे – अबीर ठाकूर व आरव वराडे(शाश्वत ऊर्जा) तसेच कौशिकी चौबे व शनाया सोनी (सौर यंत्रणा) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. तर सहावी ते आठवी गटात पहिले बक्षीस – मिहिरसिंग मौर्य व नैतिक कोठारी(आरसी प्लेन) दुसरे – विहान मुथा व कलश मुंदडा (मॅग्लेव्ह ट्रेन) तर तिसरे बक्षीस समर्थ नेमाने व उदय बोरसे(स्लीपलेस गॉगल) यांना देण्यात आले. विशेष पारितोषिक असलेले सर्वोत्तम नाविन्यपूर्ण मॉडेल म्हणून हिमांशू रंगलानी व स्मिथ सावना यांच्या एअर लाँचरला तसेच जैनील गाला यांच्या सर्विंग रोबोटला देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रमात उपस्थित विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांमधून भविष्यात एखादा वैज्ञानिक घडणार आहे. यासाठी शालेय जीवनातच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याची गरज आहे. या बालवैज्ञानिकांकडूनच भारत देशाला दुसरे नोबेल पारितोषिक मिळवून देण्याची अपेक्षा आहे. ही जबाबदारी भावी पिढी नक्कीच स्वीकारुन आपली वाटचाल करेल, असा विश्‍वास व्यक्त करत विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण बायोकेमिस्ट्रीमधील उद्योजक डॉ. निलेश तेली यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका शर्मा यांनी केले तर आभार लीना त्रिपाटी व अश्विनी घोगले यांनी मानले. तसेच सदर स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्री. श्रेयसजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Tags: #jalgaonG H Raisoni

Related Posts

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group