• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“शिंपी प्रीमियर लीग सीजन थ्री” मध्ये शिंपी डायनामाईटने मारली बाजी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 12, 2024
in जळगाव
0
“शिंपी प्रीमियर लीग सीजन थ्री” मध्ये शिंपी डायनामाईटने मारली बाजी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळातर्फे दिनांक 7 ते 10 मार्च रोजी मानराज पार्क, जळगाव येथे शिंपी प्रीमियर लीग सीजन 3 चे भव्य आयोजक करण्यात आलेले होते.

सीजन थ्री चा शिंपी डायनामाईट हा संघ विजेता ठरलेला आहे याचे संघमालक संदीप सोनवणे व कर्णधार विकी जगताप व प्रतिनिधित्व सुमित अहिरराव यांनी केले होते. या रोमांचित स्पर्धेत एकूण 14 पुरुष टिमांनी व महिलांचे तीन संघाचा सहभाग घेतला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरून मालेगाव, धुळे, चोपडा ,मुंबई, पुणे दोंडाईचा, अशा टीमचा समावेश होता. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समस्त समाजाला देणारा ठरलेला असून याद्वारे समाज संघटन व भावी क्रिकेट प्लेयर आपल्या मिळेल व उत्कृष्ट नियोजन युवक मंडळाने केलेले आहे असे आ सुरेश भोळे (राजु मामा) यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष- राजेंद्रकुमार सोनवणे व संस्था उपाध्यक्ष-विवेक जगताप हे होते प्रमुख अतिथी शिंपी समाज जिल्हाध्यक्ष बंडू नाना शिंपी विश्वस्त पी टी शिंपी ,अ.भा.युवक अध्यक्ष रूपेश बागुल,जिल्हा युवक अध्यक्ष तुषार शिंपी एरंडोल मुख्य चषक प्रायोजक प्रमोद शिंपी, आर एस पी कमांडर श्री मनीलाल शेठ शिंपी संजय कापुरे सुप्रीम जनरल मॅनेजर रविकिरणजी कोंबडे माजी नगरसेवक आबा कापसे संस्था सचिव अनिल खैरनार ,प्रदीप शिंपी, मनोज भंडारकर, सुरेश सोनवणे उमेश शिंपी गणेश सोनवणे हे होते कार्यक्रम यशस्वी ते साठी शहर युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी SPL प्रमुख सुमित अहिरराव, युवक सचिव हेमंत शिंपी एस पी एल कोषाध्यक्ष योगेश दगडू शिंपी, त्याचबरोबर आयोजक टीम मधून गणेश सोनवणे, अमित मुळतकर, निलेश शिंदे यशवंत शिंपी महेश शिंपी, विशाल देवरे, निलेश चव्हाण, सागर शिंपी (चार्ली) धर्मेंद्र जगताप हर्षल बोरसे, हर्षल शिंपी, उल्हास देवरे, सागर देवरे, ऋषिकेश शिंपी ,अशोक सोनवणे,सर्पमित्र दर्शन देवरे आदींनी परिश्रम घेतले व सूत्रसंचालन सचिन जाधव व आभार प्रदर्शन योगेश शिंपी यांनी केले.

Tags: #jalgaonAamdar Raju mama bholeShimpi primiam ling

Related Posts

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
जळगाव ग्रामीण

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group