• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यू उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 18, 2024
in जळगाव
0
सदगुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यू उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मार्च २०२४

जळगाव शहरातील सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे दिनांक १८ मार्च २०२४ रोजी दुपारी निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा तर्फे महाविद्यालयामध्ये कॅम्पस इंटरव्यू चे आयोजन करण्यात आलेले होते .

आयोजन करण्यामागचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या अनुभव घेण्यासाठी, मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात व ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायचे आहे त्या सर्वांनी महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहून इंटरव्यू दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ . अनिता वानखेडे मॅडम होत्या . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील प्राचार्य गणेश राजपूत सर तसेच समन्वयक सौं .स्नेहल विजय पाटील मॅम आणि श्री भूषण वाघ, श्री मयूर पाटील, श्री तुषार पाटील हे शिक्षक उपस्थित होते .सदर मुलाखतीसाठी एकूण ११ विद्यार्थी शिक्षशिक्षकांनी मुलाखत दिली त्यापैकी तीन विद्यार्थी शिक्षकांची निवड करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ .जयश्री पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ . प्रतिभा पाटील,प्राध्यापक सुवर्णा अहिरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री पंकज वाघ यांचे सहकार्य लाभले .तसेच कॅम्पस इंटरव्यू आयोजित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ . नारायण खडके यांनी परवानगी दिली त्याबद्दल डॉ . अनिता वानखेडे मॅडम यांनी त्यांचे ही आभार मानले .

Tags: #jalgaonSadguru shikshan shastra vidyalay

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group