• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

वाचून व्हाल थक्क! महेश बाबू कमावतो तरी किती?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 11, 2022
in Uncategorized
0
वाचून व्हाल थक्क! महेश बाबू कमावतो तरी किती?
Share on FacebookShare on Twitter

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. “मला बॉलीवूडमधून खूप ऑफर्स आल्या आहेत. पण बॉलीवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही”, असं वक्तव्य तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तेलुगू सुपरस्टार महेश बाबूची निर्मिती असलेला ‘मेजर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी महेश बाबूला बॉलीवूड संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनेक बॉलीवूड चित्रपटांना नकार दिल्याचे तेलुगू सुपरस्टार महेश बाबूने सांगितले. आज आपण महेश बाबूच्या कारकीर्द आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती घेणार आहोत.
अभिनेता महेश बाबूची दक्षिणेतील राज्यांमध्ये फार क्रेझ आहे. ४६ वर्षीय अभिनेता महेश बाबूने लहानपणीच अभिनेता बनण्याचे ठरवले होते. महेश बाबूने आपल्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात ‘नीदा’ या तेलगू चित्रपटातून केली. या चित्रपटात अभिनेता महेश बाबूने बालकलाकार म्हणून काम केले होते.
अभिनेता महेश बाबूने बालकलाकार म्हणून एकामागून एक ८ चित्रपट केले होते. अभिनेता महेश बाबूने व्यापरी’, ‘सीथाम्मा वकितलो सरिमल्ले चेट्टू’ ‘मुरारी’, ‘पोकिरी’, ‘नेनेकोडाइन’, ‘सरीमंथुडू’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता महेश बाबूच्या ‘अथडू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.
अभिनेता महेश बाबूला फिल्म फेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हैदराबादमध्ये अभिनेता महेश बाबूचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यामध्ये जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर यासह सर्व सुविधा आहेत. महेश बाबूचे हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात दोन मोठे बंगले आहेत. या बंगल्यांची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. याशिवाय कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अभिनेता महेश बाबूची कोट्यवधी रुपयांच्या अनेक मालमत्ता आहे. एका अहवालानुसार, महेश बाबूची एकूण संपत्ती सुमारे १३५ कोटी रुपये आहे. अभिनेता महेश बाबू एका चित्रपटासाठी तब्बल ५५ कोटी रुपये चार्ज करतो. तसेच चित्रपटाच्या नफ्यात देखील अभिनेता महेश बाबूचा वाटा असतो.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

रेशनच्या धान्याचा खासगी गोदामात साठा : नगाव खुर्दच्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल !

October 3, 2026
‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

‘घरी सोडतो’ म्हणत रिक्षेत बसवले, पुढे लुटले : सोन्याची पोत हिसकावणारे तिघे जेरबंद !

October 3, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

तरसोद बायपासवर काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत जळगावातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

October 3, 2026
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group