• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : जळगावात सापडले ९ लाखांचे ड्रग्ज ; दोन अटकेत

जळगाव शहर पोलीस स्थानकाची मोठी कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2024
in जळगाव, क्राईम
0
मोठी बातमी : जळगावात सापडले ९ लाखांचे ड्रग्ज ; दोन अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ मार्च २०२४

दोन दिवसांपुर्वी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सुमारे ७२ लाख ८० हजार रूपये किंमतीचे ९१० ग्रॅम एमडी ड्रग्ज पकडल्याची मोठी कारवाई झाली असतांना लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री अटक केली असून त्यांच्याकडून १२२ ग्रॅम वजनाचा ९ लाख ७७ हजार ७६० रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव आणि गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (वय-४०, रा. कंजरवाडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, पोकॉ रतन गिते, अमोल ठाकूर, सुनील बडगुजर यांनी शाहू नगरात सापला रचला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ संशयित आरोपी इम्रान भिस्ती हा ड्रग्ज विक्रीसाठी येताच त्याला पाथकाने अटक केली. त्याच्याजवळ तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन पुड्यांसह एकुण ९ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आढळूल आले. शिवाय त्यांच्या जवळील दोन मोबाईलही जप्त केले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एमडी ड्रग्जचा साठा गोकुळ उमप यांच्या घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी गोकुळ उमप यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
विभागाीय पोलीस अधिक्षक संदीप गावीत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सर्जेराव क्षिरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकूर, सुनिल बडगुजर, पोलीस नाईक सुधीर साळवे यांनी केली.

Tags: #jalgaonCrime

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group