• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सकल जैन संघतर्फे 30 दिवस प्रवचन मालिकेचे आयोजन

पद्मभूषण पूज्यपाद जैनाचार्य विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या श्रीमुखातून वाहणार ज्ञानाची गंगा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 28, 2024
in जळगाव
0
सकल जैन संघतर्फे 30 दिवस प्रवचन मालिकेचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ मार्च २०२४

धर्मनगरी जळगावच्या पावन भूमीवर दि. 29 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत जैन सकल संघाच्या वतीने प्रसिद्ध लेखक, साहित्यिक आणि जैन समाजाचे संस्थापक पद्मभूषण विभूषित पूज्य जैनाचार्य संत विजय रत्नसुंदरसुरीश्वर महाराज यांच्या प्रवचन मालेचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी या प्रवचन मालिकेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

29 मार्च रोजी संत श्री जळगावात प्रवेश करतील आणि कुसुंबा येथील अहिंसातीर्थ गोशाळेतून पहाटे 5 वाजता प्रस्थान करुन सकाळी 6.30 ते 7 या वेळेत आकाशवाणी चौकात पोहोचतील. त्यानंतर ओंकारेश्वर मंदिराजवळील धर्मनाथ मंदिर येथे त्यांचे आगमन होईल. दि. 29 मार्च ते 31 मार्च पर्यंत रतनलाल सी. बाफना स्वाध्याय भवन, गणपती नगर येथे तीनही दिवस दररोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान त्यांचे प्रवचन होईल. त्यानंतर ही प्रवचन मालिका दि. 12 ते 26 अप्रैल यादरम्यान दररोज सकाळी 9 ते 10 या वेळेत रेल्वे स्टेशनजवळील खानदेश सेंट्रल मैदानावर पूज्य श्री जैनाचार्य मुनींच्या श्रीमुखातून ‘रत्नप्रवाह’ चा झरा वाहेल. संत वचन श्रवणाचा लाभ घेऊन आपले जीवन आनंदी व सकारात्मक बनविण्यासाठी सर्व समाज व धर्मप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन सकल संघ समितीतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaonSakhal jain sangha

Related Posts

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !
जळगाव

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

प्रा. आर. डी. वायकोळे यांच्या प्रेरणेतून रोझलँड स्कूलमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन; गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव !

May 11, 2026
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group