• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

बंदुकीच्या धाकावर ११ लाखांची रोकड लांबविली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 4, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
बंदुकीच्या धाकावर ११ लाखांची रोकड लांबविली
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२४

नशिराबाद येथून कुहामार्गे जामनेरला दुचाकीवर येत असलेल्या दोघांना अडवून बंदुकीच्या धाक दाखवून त्यांच्याकडील ११ लाखांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी ६:४५च्या सुमारास महादेव माळ फाट्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील राजकुमार कावडीया यांच्या मालकीच्या कोमल एजन्सीत लक्ष्मण पंढरीनाथ चौधरी व भीमराव लक्ष्मण तायडे काम करतात. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ते ११ लाखांची रोकड घेऊन नशिराबादहून जामनेरला दुचाकीने येत होते. महादेव माळ फाट्याजवळ येताच मागून दुचाकीने आलेल्या दोन जणांनी त्यांना धक्का मारला. यानंतर चौधरी व तायडे हे दोघे जण खाली पडले. त्याचवेळी धक्का मारणाऱ्या दोघा जणांनी त्यांना बंदुकीचा धाक दाखविला आणि त्यांच्या हातात असलेली ११ लाख रुपयांची पिशवी हिसकावून क्षणार्धात पोबारा केला.

या कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. परंतु वाहनांचा आवाज येत असल्याने कुणालाही त्यांचा आवाज ऐकू आला नाही. माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळचे पोलिस निरीक्षक बबन जामदार, जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे, एलसीबीचे पोनि नजन पाटील घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, धक्का देणाऱ्या वाहनचालकांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

Tags: #policeCrimeNashirabad

Related Posts

Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026
ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी ‘मिशन राईज’; विद्यार्थीच बनणार व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बेसेडर

दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या डोक्यावरून पितृछत्र हरपले; तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

हर्षवर्धन खैरनार यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित; मंत्री महाजन व आ.चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करणार नवी राजकीय वाटचाल

August 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group