• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2024
in जळगाव
0
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२४

एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे दि.१५ ते ३० एप्रिल २०२४ पर्यंत भव्य क्रीडा उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरातील सर्व विद्यार्थी खेळाडूंना “एकच ध्यास क्रीडा क्षेत्राचा विकास “खेळा सुदृढ व निरोगी राहा” हा संदेश देत क्रीडा प्रशिक्षण शिबीरात सहभागी होण्यासाठी निमंत्रण देत आहोत.या क्रीडा प्रशिक्षण शिबीरामध्ये विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी होऊन त्यांच्यातील सुप्त लढाऊ गुणवत्ता, जिदद, चिकाटी,धाडस,लवचिकता, वेग,दमदारपणा व आत्मविश्वास वाढण्यास नक्कीच या शिबीरातून प्रोत्साहन मिळणार आहे. सदर शिबीर खेळाडूंसाठी मोफत आहे,तरी जास्तीत जास्त खेळांडूनी सहभाग घ्यावा.

शिबीरातील क्रीडा प्रकार-व्हॉलीबॉल, कबड्डी,खो-खो, बास्केटबॉल, रिंगटेनिस,योगा, क्रिकेट, बॉक्सिंग, स्केटिंग,फुटबॉल आकर्षण-ट्रेकिंग,क्रीडा प्रदर्शन,चित्रकला,पॅराशुट,मिकी माऊस,स्विमिंग,परेड,विविध सब्जेक्ट ऍक्टिव्हिटी उपक्रम वयोमर्यादा :१७ वर्षाखालील मुला/मुलींसाठी आहे. नर्सरी,ज्युनिअर केजी,सिनियर केजीच्या मुला/मुलींसाठी मनोरंजक खेळांचे विविध उपक्रम आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात क्रीडा तज्ञ व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूल येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे पुढील येणाऱ्या शालेय तालुका जिल्हा,विभाग, राज्य क्रीडा स्पर्धेसाठी नक्कीच विद्यार्थी खेळाडूंचा फायदा होईल.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला कौशल्य आणि खेळालाही तेवढेच प्राधान्य दिले पाहिजे.विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत त्याची शारीरिक, मानसिक,सामाजीक व कलागुण जोपासण्यासाठी हे सर्व महत्त्वपूर्ण आहे, यासाठी एस.आर.बी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर,संचालिका मानसी बाविस्कर,प्राचार्य सुभाष पटले यांनी या उन्हाळी क्रीडा शिबिरासाठी जास्त जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे. या भव्य उन्हाळी किडा शिबिरासाठी क्रीडाशिक्षक श्री.मयुर बोरसे शिक्षक वृंद अथक परिश्रम घेत आहेत.

Tags: #jalgaonSRB international school

Related Posts

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा
जळगाव ग्रामीण

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !
जळगाव

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !
जळगाव

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!
जळगाव

महापौर काळे खड्डे पाहून संतापल्या; अधिकाऱ्यांना दिला २ दिवसांचा अल्टिमेटम!

September 19, 2026
हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !
जळगाव

हास्य कवितांतून सामाजिक संदेश; रोझलँडमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात उद्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा

September 19, 2026
जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

जळगावमध्ये होणार ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सव; बालकलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन !

September 19, 2026
‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

‘वीज वाचवा, ऊर्जा वाचवा’ : महावितरणकडून विद्यार्थ्यांना सौरऊर्जा अन् विद्युत सुरक्षेचे धडे !

September 19, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group