• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव व आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण उत्साहात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 14, 2024
in जळगाव
0
ठाकरेंचे डोके ठिकाणावर नाही ; राणेंनी केले ठाकरेंवर गंभीर आरोप
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ एप्रिल २०२४

जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ यांचे संयुक्त विदयमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा जीवन गौरव व जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या न्यायाधीश श्रीमती छाया सपके तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक फेडरेशनचे सचिव एस. डी. भिरुड,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील अभिनेते प्रा.हेमंत पाटील, गोदावरी फाउंडेशनचे संचालक डॉ. वैभव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार्थी किशोर चौधरी, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे सचिव अरुण सपकाळे, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ. प्रदिप तळवलकर, विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांची उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले प्रा.प्रशांत सोनवणे व प्रा.समीर घोडेस्वार यांनी महाराष्ट्र राज्य गीत व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर यांनी सूत्रसंचालन सचिव राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी केले याप्रसंगी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात खान्देशचे नाव उंचावणारे अभिनेते प्रा.हेमंत पाटील यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. पुरस्कार निवड समिती सदस्य प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ. चांदखान पठाण, प्रविण पाटील व समिधा सोवनी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

क्रीडा जीवन गौरव पुरस्कार पी.के.गुळवे मुलींचे विद्यालयाच्या क्रीडा शिक्षक मुख्याध्यापिका कांचन नारखेडे यांना तर जिल्हास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार डॉ.आसिफखान अजमलखान (जामनेर) डॉ.कांचन विसपुते (विदगाव) विलास पाटील (शिंदी) कमलाकर सोनवणे (सातोद) दिपक नेहते (चिनावल) सुभाष गायकवाड (मुक्ताईनगर) सुरेंद्र पाटील (एनगाव) डॉ.सचिन भोसले (भडगाव) विलास पाटील (जामनेर) प्रमोद कोळी (हरेश्वर पिंपळगाव) हेमंत गोरे (चाळीसगाव) रावसाहेब पाटील (शेळावे) सुरेश महाजन (एरंडोल) सागर मणियार (पाळधी) कमलेश मोरे (मंगरूळ) अमोल पाटील (चोपडा) जयश्री माळी (जळगाव) विजय रोकडे (जळगाव) अनिल चौधरी (नशिराबाद) राजेंद्र धनगर (भुसावळ) अमृतलाल अग्रवाल (अमळनेर) सत्यनारायण पवार (पारोळा) सुशांत जाधव (पाचोरा) मनिष चौधरी (मुक्ताईनगर) जितेंद्र सोनवणे (जळगाव) रामचंद्र मालुसरे (जळगाव) विनोद वांडोळे (जळगाव) यांना देण्यात आले सेवानिवृत्ती बद्दल क्रीडा शिक्षक हाजी ताजुद्दिन शेख यांचा सन्मान करण्यात आला सर्व पुरस्कार्थीना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक यांनी स्वतः लिहलेले “चला खेळ खेळू या” हे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमास सर्व तालुका अध्यक्ष व सचिव यांचेसह प्राचार्य उत्तम चिंचाळे, मुख्याध्यापक किशोरकुमार पाटील, प्रा.इकबाल मिर्झा, राहुल चौधरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या समारोप राष्ट्रगीताने झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, सचिव प्रा.हरीश शेळके, योगेश सोनवणे, सचिन महाजन, गिरीश महाजन, गिरीश पाटील, प्रा.समीर घोडेस्वार, देविदास महाजन, प्रविण पाटील, जितेंद्र फिरके, अजय काशीद, सुनिल वाघ, सचिन सूर्यवंशी, रोहिदास महाले, रमण भोळे, प्रा.गिरीश पाटील, नितीन पाटील, राहुल साळुंखे, जितेंद्र शिंदे, पार्थवी विसपुते, खुशी सोनवणे, प्रसन्न जाधव, धीरज पाटील यांचे तसेच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tags: #jalgaongodavari college

Related Posts

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !
जळगाव

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !
क्राईम

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!
जळगाव

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

समग्र शिक्षा अभियान कर्मचाऱ्यांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार !

July 4, 2026
धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

धुळे–पारोळा महामार्गावर भीषण अपघात; केमिकल टँकर पेटला, चालकाचा मृत्यू !

July 4, 2026
बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात वृक्षारोपण पंधरवडा अभियानाची दमदार सुरुवात!

July 4, 2026
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group