• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

सहाव्या दिवशी जळगावसाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले

जळगांवसाठी 09 उमेदवारांनी 05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 24, 2024
in जळगाव
0
उपमुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत महायुतीचे दोन्ही उमेदवार उद्या गुरुवारी अर्ज दाखल करणार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | 25 एप्रिल 2024

लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर सहाव्या दिवशी दि.24एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले. तर सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. त्यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे 08 उमेदवारांनी 11 अर्ज असे एकूण जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात 20 उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राजाराम बारकू मोरे, चाळीसगाव (बहुजन समाज पार्टी ) 2, बबलू दगडू सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 03 प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, भडगाव यांनी मोहसीन नूर मोहम्मद खान भडगाव (अपक्ष )यांचेसाठी 01,प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, यांनी अब्दुल शकूर देशपांडे, जळगांव ( अपक्ष) यांचेसाठी 01, इरफान मोहम्मद फत्ते मोहम्मद शेख जळगांव (अपक्ष ) 01, अशोक ओंकार सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 04, मोहम्मद नूर लतीफ शेख, जळगाव (अपक्ष ) 04, नामदेव पांडुरंग कोळी, जळगांव (अखिल भारत हिंदू महासभा )04, ऍड. राहुल एस अकोलकर, जळगाव यांनी अनिस पांडे, जळगाव (बळीराजा पाटील पार्टी )04 असे एकूण 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत. त्यात श्रीमती कोमल बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ) 03, कालिदास दुमन चौधरी, चोपडा (अपक्ष ) 02, संजय अर्जुन चौधरी, रसलपूर ता. रावेर यांनी आकाश संजय चौधरी रा. पुनखेडा ता. रावेर (बळीराजा पार्टी (महाराष्ट्र )04, गणेश सुपडू इंगळे रा. लोहारा ता. रावेर यांनी महेश रामचंद्र तायडे, रा. खानापूर ता. रावेर (भारत मुक्ती मोर्चा संघटना, महाराष्ट्र )04, प्रभाकर पंढरी साळवे रा. कुंभारी ता. जामनेर (अपक्ष ) 03, चेतन रमेश शर्मा रा. जळगांव यांनी सागर प्रभाकर पाटील रा. बोदवड (अपक्ष )यांचेसाठी 04,रितेश श्रीराम पाटील रा. पिंप्री नांद्रू ता. मुक्ताईनगर यांनी शेख कुर्बान शेख करीम, फैजपूर ता. यावल (अपक्ष )यांचेसाठी 04, पद्माकर रामचंद्र पाटील, रा चोपडा (अपक्ष )02 एकूण 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी.करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी..अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष)यांनी आपले अर्ज दाखल केले.बुधवारी दिनांक 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 20 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

Tags: #jalgaonLoksabha elections

Related Posts

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
जळगाव

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी
जळगाव

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा
जळगाव

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार
जळगाव

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
जळगाव ग्रामीण

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

कामाच्या ठिकाणीच मृत्यूची झडप : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू !

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छ जळगाव’चा फोल गजर; शिरसोली रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य

March 24, 2026
जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

जळगावात ‘जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ची दिमाखदार सुरुवात; ग्रंथदिंडीने रंगली वाचनाची मेजवानी

March 24, 2026
नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

नेत्यांऐवजी मित्रांच्या हस्ते पुस्तक अनावरण; जळगावात आगळावेगळा सोहळा

March 24, 2026
नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

नदीत उडी घेऊन वाचवले चार जीव : ओम पाटीलचे शिक्षणाचे स्वप्न जैन इरिगेशन पूर्ण करणार

March 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group