• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सोशल मिडीयावर चुकीचा व्हिडीओ : दोघाविरोधात गुन्हा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 25, 2024
in क्राईम
0
खाकी डागाळतेय : पोलिसाने केला पोलीस निरीक्षक महिलेचा विनयभंग
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२४

अल्पवयीन मुलाच्या अजाणतेपणाचा फायदा घेत आक्षेपार्ह व शिवीगाळ करणारा व्हिडीओ तयार करीत तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी मंगळवारी पवन सोनवणे (२६) व मयूर नन्नवरे (२२, दोघ रा. भोलाणे, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका जणाने व्हिडीओ व्हायरल केला. यामध्ये दोनजण एका अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करीत होते. दरम्यान, पवन रमेश घुसर यांनी ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या पीयूष गोयर याच्याकडे विचारपूस केली असता, संपूर्ण माहिती समोर आली. या जातिवाचक शिवीगाळ केलेल्या व्हिडीओमुळे परिसरात रोष निर्माण झाला होता.

दरम्यान, व्हिडीओ तयार करणारे हे पवन सुरेश सोनवणे व मयूर ज्ञानेश्वर नन्नवरे यांनी अल्पवयीन मुलाला एका समाजाबद्दल अपशब्द बोलण्यास भाग पाडून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी मंगळवारी दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित करीत आहेत

Tags: #policeCrimesocial media

Related Posts

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!
क्राईम

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group