• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे मत : …म्हणून झाला भाजपचा पराभव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 7, 2024
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे मत : …म्हणून झाला भाजपचा पराभव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ जून २०२४

राज्यात लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या ‘शकुनी नीती’द्वारे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे राज्यात भाजपला पराभव पत्करावा लागला, मात्र या निवडणुकीतील निकालाचा राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. भाजप आपल्या विकासाच्या अजेंड्यावर विजयी होईल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केला. नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील निकालासंदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘राज्यघटना धोक्यात आहे आणि भाजप ती बदलणार आहे,’ असे सांगून समाजाची दिशाभूल केली. आदिवासींचे हक्क भाजप हिरावून घेणार आहे, अशा पद्धतीचे खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरवण्यात आले. तसेच भाजप आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगून मराठा समाजाची दिशाभूल करण्यात आली. जातीवादी आणि गोंधळाचे राजकारण जिंकले आणि भाजपने सुरू केलेल्या विकासाच्या राजकारणाला किरकोळ पराभवाला सामोरे जावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने विकसित भारतासाठी मते मागितली. मात्र ‘इंडिया’ आघाडीने जातीवादी राजकारणाच्या दिशेने काम केले, जे फारसे टिकणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासंदर्भातील घोषणेविषयी विचारले असता, भाजपच्या मुख्य गटाचे नेते, सर्व खासदार, आमदार, नेते व कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस प्रदेश नेतेपदी कायम राहावे, अशी विनंती केली असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. दिल्लीत होणाऱ्या संसदीय मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी राज्याचे खासदार, प्रदेशाध्यक्ष आणि नेत्यांना निमंत्रित करण्यात आल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

महाराष्ट्रात भाजप व महायुतीच्या जागा कमी होण्यात महायुतीचा जागावाटपाचा निर्णय एक कारण आहे का, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, भाजपने जागा का गमावल्या, याचे आत्मपरीक्षण केले जाणार आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील त्यांनी गमावलेल्या जागांबाबत आत्मपरीक्षण करतील. आम्ही कारणांचे परीक्षण करू आणि कारणे दुरुस्त करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Posts

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !
राज्य

सरकारशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण अखेर मागे: जंतर-मंतरवर आज पुन्हा आंदोलन सुरू !

July 21, 2026
भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन
राज्य

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
ब्रेकिंग

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

पहिल्याच पावसात रस्त्याचे तीन तेरा – शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली, पिंप्रीकरांचा संताप”

July 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group