• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : भरधाव दुचाकीवर कोसळले झाड : आई-वडिला देखत चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 29, 2024
in क्राईम, राज्य
0
बापरे : भरधाव दुचाकीवर कोसळले झाड : आई-वडिला देखत चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जुलै २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार सुरु असल्याने अनेक रस्त्यावर अपघाताची देखील मालिका सुरु आहे. नुकतेच नांदेड शहरातील श्रीनगर येथील मुख्य‎‎ रस्त्यावर‎‎ सततच्या ‎‎पावसामुळे ‎‎शिरसचे झाड ‎‎शेजारून‎ ‎जाणाऱ्या‎‎ दुचाकीवर‎‎ कोसळले. रविवारी‎ दुपारी ४ वाजेच्या सुमाराह ही घटना‎घडली. त्यात दुचाकीवरील १० वर्षीय‎ बालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे‎ आई-वडील गंभीर जखमी झाले. ‎यश गुप्ता (१०) असे मृत बालकाचे‎ नाव आहे.‎ परिसरातील नागरिकांनी‎धाव घेत दुचाकीवर पडलेले झाड‎उचलून जखमींना बाहेर काढले.‎त्यांच्यावर खासगी रुग्णालयात‎उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात‎गेल्या चार दिवसांपासून पावसाची‎संततधार सुरू आहे. नदी-नाले ही‎दुथडी भरून वाहत आहेत.‎शहरातूनही अनेक भागात रस्त्यांवर‎पाणी साचले आहे. रविवारी नांदेड‎शहरातील श्रीनगरच्या मुख्य रस्त्यावर‎वाहतूक सुरू असताना, अचानक १०‎वर्षे वयाचे शिरसचे भलेमोठे झाड‎कोसळले. त्याचवेळी रस्त्याने‎दुचाकीवर पंकज गुप्ता हे पत्नी पूजा‎गुप्ता व मुलगा यश यांच्यासोबत‎बाबानगरातील घराकडे जात होते.‎त्यांच्या दुचाकीवरच भलेमोठे झाड‎कोसळले. त्यामुळे तिघेही‎दुचाकीसह झाडाखाली दाबले गेले.‎अवघ्या पाच मिनिटांत परिसरातील‎नागरिकांनी धाव घेत झाड उचलून‎तिघांना बाहेर काढले. त्यात यशच्या‎मांडीला मार लागून तो गंभीर जखमी‎झाला होता. तर त्याच्या‎आई-वडीलांनाही मार लागला होता.‎उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाला.‎

‎मूळचे राजस्थानचे असणारे गुप्ता‎कुटुंबीय २० वर्षांपासून नांदेड‎शहरात राहतात. त्यांचा पाणीपुरी‎विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी‎दुपारी ते खरेदीसाठी बाहेर पडले‎होते. घरी परत येताना ही दुर्घटना‎घडली. त्यात गुप्ता यांचा एकुलता‎एक मुलगा यश याच्यावर काळाने‎झडप घातली. यशच्या पश्चात‎आई, वडील व दोन बहीणी‎आहेत. मृत यश हा शहरातील‎एका शाळेत इयत्ता चौथीच्या‎वर्गात शिकत होता, अशी माहिती‎शेजाऱ्यांनी दिली.‎झाड कोसळल्याने बालकाचे आई-वडील असे अडकले होते, त्यांना नागरिकांनी बाहेर काढले.‎

Related Posts

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !
क्राईम

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; दोघे युवक गंभीर जखमी, चालकावर गुन्हा

April 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

‘त्या’ गर्भवती महिलेच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले : पतीनेच केला गळा आवळून खून !

April 13, 2026
भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !
क्राईम

भारतीय संगीतविश्वावर शोककळा; आशा भोसले काळाच्या पडद्याआड !

April 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता – अशोक जैन !

April 13, 2026
मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

मंदिराच्या पायरीवरून कोसळला तरुण; डोक्याला मार लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

April 13, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

‘घरबसल्या कमाई’चे आमिष ठरले महागात; शेतकऱ्याची २.९२ लाखांची फसवणूक !

April 13, 2026
विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

विठ्ठलवाडीत शॉर्टसर्किटने घराला आग; फ्रिजसह साहित्य जळून खाक !

April 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group